• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

पारोळा येथे रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे होणार लोकार्पण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 16, 2024
in पारोळा, ताज्या बातम्या
पारोळा येथे रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे होणार लोकार्पण

पारोळा, 16 फेब्रुवारी : राज्यासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात जयंती साजरी होणार असून या पार्श्वभूमीवर रविवारी (18 फेब्रुवारी) रोजी पारोळा येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पणासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अश्वारूढ पुतळ्याचे होणार लोकार्पण –
पारोळा येथे रविवार (18 फेब्रुवारी) रोजी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळ्याचा भव्य लोकापर्ण सोहळा पार पडणार आहे. आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांचा शिवव्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटिचे उपाध्यक्ष अमोल चिमणराव पाटील यांची या कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे.

असे आहे कार्यक्रमाचे नियोजन –

  • पारोळ्यातील आझाद चौक – रथ चौक – नगरपलिका चौक – शिवतीर्थ परिसरातून सायंकाळी 5 वाजेपासून भव्य मिरवणुक सोहळा.
  • मिरवणुकिचे मुख्य आकर्षण – दुर्गा वाहिनी संचलित दुर्गा शौर्य तर्फे दंडप्रदर्शन, लेझिम व नाशिक ढोल
  • सायंकाळी 7: 30 वाजता – राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा लोकार्पण सोहळा
  • रात्री 8 वाजता – भव्य शिव व्याख्यानाचा कार्यक्रम, ठिकाण – शिवतीर्थ, पारोळा

हेही वाचा : ‘ताईंना विधानभवनात पाठवायचंय’, भडगाव येथील मेळाव्यात आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले? –

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla chimanrao patilshivjayanti 2024shivjayanti parolavikas nawale

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याला पाच ‘जिजाऊ’ बसेस! प्रवाशांना मोठा दिलासा; सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

पाचोऱ्याला पाच ‘जिजाऊ’ बसेस! प्रवाशांना मोठा दिलासा; सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

September 2, 2026
Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 2, 2026
रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

September 2, 2026
2029 चे लक्ष्य अन् नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन; शाळेपासून मंत्रालयापर्यंत ‘ड्रग्ज’विरोधी मोहीम

2029 चे लक्ष्य अन् नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन; शाळेपासून मंत्रालयापर्यंत ‘ड्रग्ज’विरोधी मोहीम

September 2, 2026
शासकीय बैठका, कार्यक्रमांत आरोग्यदायी मेनू बंधनकारक; मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

शासकीय बैठका, कार्यक्रमांत आरोग्यदायी मेनू बंधनकारक; मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

September 2, 2026
सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page