• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home खान्देश

Kunal Patil Bjp : खान्देशात काँग्रेसला मोठा धक्का, धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 30, 2025
in खान्देश, ताज्या बातम्या, धुळे, महाराष्ट्र
Former Dhule MLA Kunal Patil to join BJP tomorrow

खान्देशात काँग्रेसला मोठा धक्का, धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

धुळे/मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते हे महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. काही जण हे शिंदेंच्या शिवसेनेत जात आहेत. तर काही जण हे भारतीय जनता पक्षात जात आहेत. यातच आता खान्देशातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

खान्देशातील काँग्रेस पक्षाचे मोठे नेते, धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील हे काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. कुणाल पाटील यांचा हा पक्षप्रवेश सोहळा उद्या 1 जुलै रोजी दुपारी मुंबईतील भाजप कार्यालयात होणार आहे. कुणाल पाटील यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस तसेच महाविकास आघाडीला खान्देशात मोठा धक्का बसणार आहे.

कोण आहेत कुणाल पाटील –

कुणाल पाटील यांच्या कुटुंबांचे मागील तब्बल 70 वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ नातं राहिले आहे. कुणाल पाटील यांचे वडील माजी मंत्री रोहिदास पाटील हे मागील अनेक दशके काँग्रेसमध्ये होती. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन झाले.

रोहिदास पाटील यांना खान्देशच्या राजकारणातील भीष्म पितामह, अक्कलपाडा प्रकल्पाचे जनक म्हणूनही ओळखले जात होते. त्यांचे आणि राजीव गांधी यांचे घनिष्ठ संबंध होतं. खान्देशात त्यांनी पक्षाचं मोठं काम उभे केले होते. त्यामुळे मागच्या वर्षी 2024 मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी रोहिदास पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

दरम्यान, आता माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पूत्र कुणाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चांना उधाण आले होते. अखेर आता यावर शिक्कामोर्तब झाले असून उद्या दुपारी 2 वाजता कुणाल पाटील यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता कुणाल पाटील यांचा हा भाजप प्रवेश काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी मोठा फटका मानला जात आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpcongressdhuledhule newsdhule ruralkhandesh politicsKunal Patilkunal rohidas patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page