• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

Jalgaon E-Bus Service : जळगाव शहरात ई-बस सुरू होणार, 50 ई-बसेस मंजूर, नेमकी कशी असेल ही बससेवा?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 2, 2025
in जळगाव शहर, ताज्या बातम्या
Good news for Jalgaon residents E-buses will start in the city 50 e-buses approved, know in detail about this bus service

Jalgaon E-Bus Service : जळगावकरांसाठी आनंदाची बातमी! शहरात ई-बस सुरू होणार, 50 ई-बसेस मंजूर, नेमकी कशी असेल ही बससेवा?

जळगाव : जळगाव शहर आणि शहराजवळ असलेल्या गावांसाठी लवकरच पीएम ई-बस सेवा सुरू होणार आहे. पीएम ई-बस या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जळगाव महापालिकेला 50 ई-बसेस मंजूर झाल्या आहेत. तसेच याबाबतची वर्कऑर्डरही कंपनीला देण्यात आलेली आहे.

जळगाव महापालिकेच्या मालकीच्या शिवाजी उद्यानाच्या जागेत बस डेपो उभारण्याच्या कामाला गती आलेली आहे. जुने बसस्थानकातून या बसेस सुटणार आहेत. तेथून प्रशासनाने सध्या 18 मार्ग निश्चित केले आहेत. याव्यतिरिक्त आणखी कोणत्या भागात बस गेली पाहिजे, तेथील प्रवाशांचा प्रतिसाद, कुठे थांबे असावेत यासंदर्भात नागरिकांकडून अभिप्राय व सूचना लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या आहेत. येत्या आठवडाभरात आमदार सुरेश भोळे व खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्यात मार्ग निश्चित केले जाणार आहेत.

हेही पाहा – Goshta Shetkaryachi | Ep 1 | एकेकाळी पाण्याची समस्या, आज 11 विहिरी | कसं शक्य झालं| गोष्ट शेतकऱ्याची

20 किमी अंतरापर्यंत शहर बससेवा सुरू करण्याबाबतच्या सूचना महानगरपालिकेला प्राप्त झाल्या आहेत. तसेच मोहाडी महिला रुग्णालय, खेडी-कढोली, टाकरखेडा, वडनगरी, म्हसावद, तरसोद, गोदावरी फाउंडेशन, शिरसोलीसह शहरातील कुंभारखोरी, कोल्हे हिल्स, मोहाडी रस्त्यावरील शिवनेरी चौक, नवनाथनगर, आशाबाबानगर, रामानंदनगर पोलिस ठाणे, असोदा आदी ठिकाणी बससेवा व थांबे सुचविण्यात आलेले आहेत.

यासोबतच जैन हिल्स, जळगाव शहर महानगरपालिका कामगार युनियन, विविध ग्रामपंचायती व नागरिकांनी अर्ज दाखल केलेले आहेत. यावर आता लोकप्रतिनिधींची बैठक झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: e buse bus servicejalgaon e busjalgaon e bus servicejalgaon mahapalika

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांतर्गातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनात वाढ देण्याची मागणी; कामगार मंत्र्यांना मंत्रालयात निवदेन

धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांतर्गातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनात वाढ देण्याची मागणी; कामगार मंत्र्यांना मंत्रालयात निवदेन

June 27, 2025
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शालेय साहित्याचे वाटप

पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शालेय साहित्याचे वाटप

June 27, 2025
मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

June 26, 2025
जळगाव जिल्हा परिषदेत राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा

जळगाव जिल्हा परिषदेत राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा

June 26, 2025
राज्याची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 26, 2025
रूग्णालयीन सुरक्षा सेवांना मुदतवाढ तसेच सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांना निवदेन

रूग्णालयीन सुरक्षा सेवांना मुदतवाढ तसेच सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांना निवदेन

June 26, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page