• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“शिवाजी महाराज नसते तर भारतात कितीतरी पाकिस्तान…”, साताऱ्यात राज्यपाल राधाकृष्णन नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 13, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“शिवाजी महाराज नसते तर भारतात कितीतरी पाकिस्तान…”, साताऱ्यात राज्यपाल राधाकृष्णन नेमकं काय म्हणाले?

सातारा, 13 फेब्रुवारी : शिवाजी महाराज नसते तर आज भारतात कितीतरी पाकिस्तानी असते, असे वक्तव्य राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केलंय. सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा (राज्य सार्वजनिक विद्यापीठ) पहिला दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ परिसरात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज माझे नाव काहीतरी वेगळे असते, असेही राज्यपाल म्हणाले.

जुन्या शिक्षण पद्धतीची जागा ही नवीन शिक्षण धोरणाने घेतली आहे. त्यामुळे विद्यापीठांकडून दिले जाणारे शिक्षण जागतिक मानकांनुसार असेल याची खात्री होईल, असा विश्वासही राज्यपाल यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, संस्थेचे सचिव विकास देशमुख, उपाध्यक्ष अॅड. भगीरथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

साताऱ्यात राज्यपाल राधाकृष्णन नेमकं काय म्हणाले? –
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात बोलताना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले की, जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान योद्धा या देशात जन्माला आला नसता तर काय झाले असते? आज मी राधाकृष्णन या नावाने उभा आहे. कदाचित माझे नाव दुसरे काहीतरी असते. भारतमातेमध्ये खूप पाकिस्तान असतील. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एक महान योद्धा होते, ज्यांनी हिंसकांविरुद्ध लढा दिला. दरम्यान, एखाद्याची महानता त्यांच्या कर्मांनी ठरवली जाते, ते ज्या जातीत जन्माला आले आहेत त्यावरून नाही हे देखील आयुष्यभर लक्षात ठेवले पाहिजे, असेही राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले. राज्यपाल पुढे बोलताना म्हणाले की, आपण इस्लामच्या विरोधात आहोत का? तर निश्चितच नाही. आता ते सर्व संपले आहे. आता आपल्याला एकत्र राहायचे आहे. परंतु, त्याचवेळी आपण इतिहास त्याच्या खऱ्या अर्थाने लक्षात ठेवला पाहिजे. यासोबतच आपल्याला सत्य जसे आहे तसे माहित असले पाहिजे. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज एकता, बंधुता आणि सामाजिक न्यायासाठी उभे राहिले. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेऊन जगले पाहिजे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: Chhatrapati Shivaji Maharajconvocation ceremonygovernor cp radhakrishnankarmaveer bhaurao patil universitymarathi newssatara

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page