• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

narendra modi podcast : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हिमालयातील आयुष्य कसं होतं?, आज रिलीज होणार स्पेशल मुलाखत

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 16, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
How was Prime Minister Narendra Modi's life in the Himalayas? Special podcast to be released today with lex fridman

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हिमालयातील आयुष्य कसं होतं?, आज रिलीज होणार स्पेशल मुलाखत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पत्रकार परिषद घेत नाहीत, असा आरोप त्यांच्यावर केला जातो. मात्र, निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या होत्या. तसेच यानंतर आता प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर आणि एआय रिसर्चर लेक्स फ्रिडमॅन यांना एक प्रदीर्घ अशी मुलाखत दिली आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबतची एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी म्हटले की, माझे बालपण, हिमालयातील वर्षे आणि सार्वजनिक जीवनातील प्रवास यासह विविध विषयांचा समावेश असलेल्या विषयावर लेक्स फ्रिडमॅन यांच्याशी साधलेला संवाद हा एक आकर्षक संवाद होता.

3 तासांची प्रदीर्घ मुलाखत –

लेक्स फ्रिडमॅन यांनीसुद्धा या पॉडकास्टची माहिती एक्सवर दिली. यांत त्यांनी लिहिले की, “आपण नरेंद्र मोदी यांच्या सोबत एक शानदार 3 तासांच्या पॉडकास्टमध्ये बातचीत केली आहे. ही मुलाखत माझ्या जीवनातील सर्वात मोठ्या मुलाखतीपैकी एक आहे.”

It was indeed a fascinating conversation with @lexfridman, covering diverse topics including reminiscing about my childhood, the years in the Himalayas and the journey in public life.

Do tune in and be a part of this dialogue! https://t.co/QaJ04qi1TD

— Narendra Modi (@narendramodi) March 15, 2025


मुलाखत कुठे आणि कधी पाहता येणार –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही मुलाखत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक असून हा पॉडकास्ट आज सायंकाळी 5.30 वाजता रिलीज केला जाणार आहे. हा पॉडकास्ट तुम्हाला लेक्स फ्रिडमॅन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या यूट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpnarendra modinarendra modi himalayanarendra modi lifepm narendra modirss

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page