• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

विधान परिषद आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते मोलगीत दातांचा दवाखान्याचे उद्धाटन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 18, 2023
in नंदुरबार
मोलगी येथे दातांचा दवाखान्याचे उद्घाटन करताना विधान परिषद आमदार आमश्या पाडवी

मोलगी येथे दातांचा दवाखान्याचे उद्घाटन करताना विधान परिषद आमदार आमश्या पाडवी

अक्कलकुवा (नंदुरबार), 18 नोव्हेंबर : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे दातांचा दवाखान्याचे उद्घाटन विधान परिषद आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते आज (18 नोव्हेंबर) करण्यात आले. मोलगी निंबीपाडा येथील न्यायाधीश डी.टी.वसावे यांची कन्या डॉ.पुष्पा वसावे हिने हा दवाखाना सुरू केला आहे. डॉ. पुष्पा वसावे हिने यापुर्वी पुणे येथे प्रॅक्टिस केली आहे. अनेक डॉक्टर्स शहराना प्राधान्य देत असतात. मात्र, डॉ. पुष्पा वसावे हिने आपल्या मायमातीला न विसरता, मोलगी सारख्या दुर्गम व ग्रामीण भागातील रुग्णांची सोय उपलब्ध व्हावी म्हणून हा दवाखाना सुरू केला आहेत.

या दवाखान्यात उपचारासाठी अदयायावत सुविधा असल्याने यामध्ये किडलेल्या दाताचे रुट कॅनल करणे, कॅप बसवणे, इंप्लांट,दात काढणे, व नवीन दात बसवणे, सर्व जबड्याशी संबंधित आजारांवर उपचार होणार असल्याने मोलगी सारख्या दुर्गम भागातील जनतेची मोठी सोय होणार आहे, असे मत विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी बोलतांना व्यक्त केले आहे.

यांची होती उपस्थिती –
यावेळी विशेष सरकारी अभियोक्ता राजेंद्र वळवी, ॲड.अभिजित वसावे,ॲड.रुपसिंग वसावे, ॲड.रविंद्र वसावे, ॲड.गजमल वसावे, ॲड.सावंत वसावे, ॲड.संग्राम पाडवी, सामाजिक कार्यकर्ते धनसिंग वसावे,डाब सरपंच आकाश वसावे,कात्री सरपंच संदीप वळवी, डॉ.दिलवरसिंग वसावे,डॉ.सायसिंग वसावे, सामाजिक कार्यकर्ते हिरामण पाडवी, बिरसा ब्रिगेडचे संदीप वळवी यांसह डॉक्टर ,वकील, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: dental clinic molgidental clinic molgi inaugurationnandurbar news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न

जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न

October 17, 2026
पहूर येथे उद्या आदिवासी विकासमंत्र्याच्या उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

पहूर येथे उद्या आदिवासी विकासमंत्र्याच्या उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026
महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page