• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

तीन मोरबट्टीच्या गंजीला अज्ञाताने लावली आग, अक्कलकुवा तालुक्यातील इराईबारीपाडा येथील घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 18, 2023
in नंदुरबार, खान्देश
तीन मोरबट्टीच्या गंजीला अज्ञाताने लावली आग, अक्कलकुवा तालुक्यातील इराईबारीपाडा येथील घटना

अक्कलकुवा (नंदुरबार), 18 नोव्हेंबर : अक्कलकुवा तालुक्यातील खाई ग्रामपंचायत अंतर्गत ईराईबारीपाडा येथील शिवारात तीन मोरबट्टीच्या गंजीला अनोळखी व्यक्तीने आग लावल्याने मोरबट्टी पिकासह चारा जळून खाक झाला. ही घटना बुधवारी दि. 15 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहेत.

खाई गावालगत ईराईबारीपाडा येथिल शिवारात शेतकऱ्यांनी डोंगर, दरीखोऱ्यातुन गोळा केलेले वर्ष भराची कमाई काढण्यासाठी अथक मेहनत घेतली होती. दरम्यान, डोंगराळ भागातील शेतातुन कालुसिंग उतऱ्या वसावे, विजा मारग्या वसावे, जोल्या राश्या वसावे या तिन्ही शेतकऱ्यांनी एका ठिकाणी तीन वेगवेगळे गंजी गोळा करुन ठेवल्या होत्या. गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

डोंगराळ भाग व सकाळीची वेळ असल्यामुळे शेतकरी बेसावध असल्याचे पाहून अज्ञात व्यक्तीने आग लावली असल्याने खाई येथील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ऐन दिवाळीत हाताशी आलेले वर्ष भराच्या कामाईच्या धान्य व चारासह जळून खाक झाले यात शेतकऱ्यांचे जवळपास 5 ते 6 लाखांचे नुकसान झाले आहे.

खाई गावातील तिन्ही शेतकऱ्यांनी तळ हाताच्या फोडासारखे जपलेल्या पिक डोळ्यांदेखत पेट घेताना पाहून त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. तसंच, उभ्या शेतातील पिक जळल्याने कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अगोदरच शेतकऱ्यावर संकटाचे ढग घोंगावत असताना मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे.

या तीन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने संबंधित घटनेचा पंचनामा होणे आवश्यक होते. मात्र तलाठी यांना याबाबत कल्पना देखील घटनास्थळी भेट दिली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने झालेल्या नुकसान भरपाई तात्काळ द्यावी व अज्ञात आरोपीचा शोध घेऊन तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अक्कलकुवा – धडगाव विधानसभा अध्यक्ष ॲड. रुपसिंग वसावे यांनी मागणी केली आहेत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: fire newsnandurbarnandurbar news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवीन शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

नवीन शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

November 16, 2025
Jalgaon News : सुपोषित जळगाव उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन

Jalgaon News : सुपोषित जळगाव उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन

November 16, 2025
आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 16, 2025
देशातील सर्वोत्तम आरोग्य सेवा निर्माण करण्यासाठी तळमळीने काम करा — सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

देशातील सर्वोत्तम आरोग्य सेवा निर्माण करण्यासाठी तळमळीने काम करा — सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

November 16, 2025
Pachora News : पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून सुचेताताई वाघ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Pachora News : पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून सुचेताताई वाघ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

November 15, 2025
नाशिकमध्ये 4 तास बिबट्याचा धुमाकूळ; वनविभागाच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अखेर जेरबंद; मंत्री गिरीश महाजनांनी घेतली जखमींची भेट

नाशिकमध्ये 4 तास बिबट्याचा धुमाकूळ; वनविभागाच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अखेर जेरबंद; मंत्री गिरीश महाजनांनी घेतली जखमींची भेट

November 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page