आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे सुपूत्र तथा जपानच्या एदोगावा (टोकियो) येथील आमदार योगेंद्र पुराणिक यांची सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजने विशेष मुलाखत घेतली. यावेळी योगेंद्र पुराणिक यांनी महाराष्ट्र ते जपानपर्यंतचा प्रवास कसा राहिलाय, तेथील निवडणूक पद्धती यांसह विविध विषयांवर स्पष्ठ शब्दात मत व्यक्त केलंय.