• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धुळे

Kunal Patil Bjp : काँग्रेसला सोडचिठ्ठी, भाजप प्रवेशाआधी कुणाल पाटलांनी बदलला फेसबुक कव्हर फोटो, काय लिहिलंय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 1, 2025
in धुळे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Kunal Patil changed his Facebook cover photo before joining BJP

Kunal Patil Bjp : काँग्रेसला सोडचिठ्ठी, भाजप प्रवेशाआधी कुणाल पाटलांनी बदलला फेसबुक कव्हर फोटो

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

धुळे/मुंबई : खान्देशात काँग्रेससह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. कारण, काँग्रेसचे मोठे नेते आणि धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. यानंतर आता त्यांनी भाजप प्रवेशाआधी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरील कव्हर फोटोही बदलला आहे.

भाजप प्रवेशाआधी कुणाल बाबांनी बदलला फेसबुक कव्हर फोटो –

दरम्यान, आपल्या भाजप प्रवेश सोहळ्याआधी आमदार कुणाल बाबा पाटील यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरील कव्हर फोटोही बदलला आहे. यामध्ये त्यांनी नवे विकासपर्व लोकहिताचे, लोकसाथीचे अशी घोषणा लिहिली आहे. तसेच या कव्हर फोटोवर कुणाल बाबा पाटील यांचे वडील, माजी मंत्री दिवंगत रोहिदास दाजी पाटील यांचाही फोटो आहे.

याआधी कव्हर फोटो कोणता – 

दरम्यान, याआधी त्यांनी 7 जुलै 2024 रोजी म्हणजे 2024 च्या विधानसभा निवडणुकीआधी आपल्या फेसबुक अकाउंटरील कव्हर फोटो बदलला होता. त्यामध्ये त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबतचा भारत जोडो यात्रेतील फोटा ठेवला होता. त्यावर सर्वांगीण प्रगती, संपूर्ण विकास अशी घोषणाही लिहिली होती. दरम्यान, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कुणाल बाबा यांचा पराभव झाला. यानंतर आज ते काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते हे महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. काही जण हे शिंदेंच्या शिवसेनेत जात आहेत. तर काही जण हे भारतीय जनता पक्षात जात आहेत. यातच आता खान्देशातील काँग्रेस पक्षाचे मोठे नेते, धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील हे काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. कुणाल पाटील यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस तसेच महाविकास आघाडीला खान्देशात मोठा धक्का बसणार आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpcongressdhuledhule newsdhule politicsKunal Patilkunal patil dhulemumbai

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page