• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

LIVE : महानगरपालिका निवडणूक 2026 निकाल : जळगावात महायुतीचा ऐतिहासिक विजय, महाविकास आघाडीचा पुन्हा धुव्वा, कुणी किती जागा जिंकल्या, लाईव्ह निकाल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 16, 2026
in जळगाव शहर, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
LIVE: Municipal Corporation Election 2026 Results: Who has won in Jalgaon so far? Live results

LIVE : महानगरपालिका निवडणूक 2026 निकाल : जळगाव महायुतीचा ऐतिहासिक विजय, महाविकास आघाडीचा पुन्हा धुव्वा, कुणी किती जागा जिंकल्या, लाईव्ह निकाल

जळगाव, 16 जानेवारी : राज्यात महानगरपालिका निवडणुकींच्या धामधूम अंतिम टप्प्यात पोहचली असून गेल्या महिनाभरापासून झालेल्या घडामोडींनंतर काल 15 जानेवारी रोजी महापालिकेसाठी मतदान पार पडले. यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

जळगाव शहरात एकूण 53.59 टक्के इतके मतदान झाले असून आता निकालाकडे संपुर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मतमोजणीची आकडेवारी लाईव्ह…

अखेर जळगाव महानगरपालिकेत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यामध्ये जळगावमध्ये 75 पैकी 69 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये भाजप 46, शिवसेना 22 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 जागेवर विजय झाला आहे.

प्रभाग क्रमांक 17 मधील ठाकरे गटाचे चारही उमेदवार तर प्रभाग सहा मधील 1 असे शिवसेना ठाकरे गटाचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेवर 69 जागांसह महायुतीचा झेंडा फडकला आहे.

सविस्तर बातमी अपडेट होत आहे….

प्रभाग 8 अ – भाजपच्या कविता पाटील विजयी
प्रभांग 10 ड – जाकीर खान पठाण विजयी

12.50 – प्रभाग 15 – भाजपचे अरविंद देशमुख, चेतन शिरसाळे, अरविंद देशमुख, प्रकाश रावलमल बालानी आणि शिवसेनेच्या रेशमा कुंदन काळे विजयी

12.25 – प्रभाग 4 ब – विद्या मुकुंदा सोनवणे विजयी

12.15 – प्रभाग 4 ड – पियूष कोल्हे विजयी

प्रभाग ।। मधील महायुतीचे सर्व उमेदवार विजयी – विजयी झालेल्या उमेदवारांची नावे – शिवसेनेचे ललित विजय कोल्हे, सिंधूताई विजय कोल्हे, डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे आणि संतोष मोतीराम पाटील

 

प्रभाग क्रमांक 13 मधील महायुतीचे नितीन सपके, सुरेखा तायडे, प्रफुल्ल देवकर हे तिघे उमेदवार विजयी

 

प्रभाग 5 मधील महायुतीचे सर्व उमेदवार आघाडीवर तर 4 ड चे उमेदवार पियुष ललित कोल्हे यांची 5 हजार मतांची मोठी आघाडी

 

प्रभाग क्रमांक 4 ‘ब’ विद्या मुकुंदा सोनवणे विजयी

 

प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपाचे उमेदवार अरविंद देशमुख विजयी

 

प्रभाग क्रमांक 13 मधील महायुतीचे नितीन सपके, सुरेखा तायडे हे उमेदवार विजयी

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpcongressjalgaonjalgaon election livejalgaon election resultjalgaon mahapalikajalgaon mahapalika resultncpshivsenaShivsena UBT

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

March 4, 2026
जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

March 3, 2026
भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

March 3, 2026
चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page