• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

Chopda News : चौगाव किल्ला विकास निधीबाबत आमदार चंद्रकांत सोनवणे यांची पर्यटन मंत्र्यांशी चर्चा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 6, 2025
in चोपडा, ताज्या बातम्या
Chopda News : चौगाव किल्ला विकास निधीबाबत आमदार चंद्रकांत सोनवणे यांची पर्यटन मंत्र्यांशी चर्चा

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा, 6 फेब्रुवारी : चोपडा तालुक्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून चौगाव किल्ल्याच्या विकासाठी 10 कोटींचा निधी मंजूर झाला होता. पण विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागल्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला होता. दरम्यान, 5 फेब्रुवारी रोजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन चौगाव किल्ला विकासाठी भरीव नीधीची मिळाला याबाबत सकारात्मक चर्चा केली. दरम्यान, मंत्रीमहोदयांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.

आमदार चंद्रकांत सोनवणे यांची पर्यटन मंत्र्यांशी चर्चा –
चौगाव किल्ला महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेलगत जंगलात अतिदुर्गम भागात असल्याने दुर्लक्षित राहिला. पण मागील काही महिन्यांपुर्वी चोपडा तालुक्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून 10 कोटींचा निधी मंजूर झाला होता. पण विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागल्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला होता. दरम्यान, आता आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन चौगाव किल्ला विकासाठी भरीव नीधीची मिळाला याबाबत सकारात्मक चर्चा केली. दरम्यान, मंत्रीमहोदयांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.चौगाव किल्ला हा बाराव्या शतकातील अहिर राजांच्या काळात बांधला गेला सत्तावीस एकर मधील समुद्र सपाटी पासून दोन हजार फुट व जमीनी पासून चारशे फुट उंच असलेला हा किल्ला भैरव घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील सुस्थितीत असणारा हा एकमेव डोंगरी किल्ला आहे. दोन प्रवेशद्वार, सप्ततलावांचा समुह,पाण्याच्या टाक्या (लेण्या), अनेक भुयारी मार्ग,पंचवीस फुट उंच भींती असलेला मोठा गवळी वाडा, तटबंदी,आई भवानीचे पडलेले मंदिर असे अनेक अवशेष आहेत. बाजूला असलेला जिल्ह्यातील सर्वात उंच धबधबा तीन नाल्यांचा समुह व स.न.1926 साली स्वामी शांतानंद गौरी शंकर रामटेक वाले यांनी जिर्णोद्धार केलेले भगवान शंकर यांचे मंदिर व पंचमुखी हनुमान, नंदी व गणपती यांच्या मुर्त्या आहेत.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: chaugaon fortchopda newsmarathi newsminister shambhuraj desaimla chandrakant sonawanesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

September 5, 2026
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

September 5, 2026
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page