• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपड्याच्या आमदार लता सोनवणेंना दिलासा, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 15, 2023
in चोपडा, जळगाव जिल्हा
चोपड्याच्या आमदार लता सोनवणेंना दिलासा, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण?

जळगाव, 15 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार लता सोनवणे यांच्याविरोधात माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी जात प्रमाणपत्र अवैध असल्याबाबत याचिका दाखल करून अपात्र घोषित करावे, अशी मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जगदीशचंद्र वळवी यांनी ही याचिका दाखल केली होती. मात्र, जात प्रमाणपत्राची वैधता आमदार खासदार यांना लागू नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट करत ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांना औरंगाबाद खंडपीठाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

आमदार लता सोनवणे यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे आणि त्यांचे वकील अॅडवोकेट वसंत भोलानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेत दोन पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यात शिवसेना आमदार लता सोनवणे या शिंदे गटात सहभागी झाल्या आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण –

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पराभूत आमदार डॉ. जगदीशचंद्र वळवी यांनी शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्याविरोधात धुळे येथे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी लता सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध ठरवण्यात आला होता. तसेच हाच निर्णय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला.

तसेच यानंतर आमदार लता सोनवणे यांचे पद रिक्त दाखवावे, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला शिफारस करावी, असी मागणी राज्यपालांकडे अर्ज करत जगदीशचंद्र वळवी यांनी केली होता. मात्र, या अर्जावर राज्यपालांनी निर्णय न घेतल्याने वळवी यांनी खंडपीठात याविरोधात याचिका दाखल केली होती.

हेही वाचा – जळगावात ठाकरे गटाला आणखी धक्का, ‘या’ 3 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

सोनवणे यांच्या वकीलाचा युक्तिवाद काय?

तर या याचिकेविरोधात आमदार लता सोनवणे यांच्या वतीने अ‌ॅड. महेश देशमुख यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला. याप्रकरणी राज्यपालांना प्रतिवादी करता येत नाही, असा युक्तिवाद केला. वळवी यांनी याआधीच निवडणूक याचिका दाखल केली आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय पीठाच्या निवाड्याचा आधार घेतला आणि त्यानुसार निवडणुकीनंतर अपात्रतेबाबत राज्यपाल भारताच्या निवडणूक आयोगाचा सल्ला घेऊ शकतात. तसंच जात प्रमाणपत्र पडताळणी कायदा फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना लागू होतो.

आमदार आणि खासदारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना जात प्रमाणपत्राची गरज भासत नाही. केवळ अर्जात अनुसूचित जाती अथवा जमाती असा उल्लेख करावा लागतो, असा युक्तिवाद सोनवणे यांच्यावतीने करण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने सोनवणे यांचा हा युक्तिवाद मान्य करत डॉ. जगदीशचंद्र वळवी यांची याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे आमदार लता सोनवणे यांना दिलासा मिळाला आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda newschopda politicsjagdishchandra valvilatabai sonawanemla latabai chandrakant sonawanemla latabai sonawane

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे स्पष्टीकरण

‘लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे स्पष्टीकरण

March 27, 2026
गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेल साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेल साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

March 27, 2026
“शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, अन्…..!”, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय, काय आहे संपुर्ण बातमी?

“शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, अन्…..!”, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय, काय आहे संपुर्ण बातमी?

March 27, 2026
बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पाचोरा पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश

बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पाचोरा पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश

March 27, 2026
तलाठीकडून 5 हजारांची लाचेची मागणी; जळगाव ACB कडून गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

तलाठीकडून 5 हजारांची लाचेची मागणी; जळगाव ACB कडून गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

March 27, 2026
राज्यात 30-31 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; प्रशासनाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

राज्यात 30-31 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; प्रशासनाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

March 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page