• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

EVM विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, खासदार सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली.

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 7, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
supriya sule press conference in pune on evm

EVM विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, खासदार सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

पुणे – विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक असे यश मिळाले. तर महाविकास आघाडीचा दारुण असा पराभव झाला. त्यामुळे ईव्हीएम मशीन विरोधात महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबतची माहिती दिली. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

पत्रकार परिषदेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकांची मागणी आहे. त्या मागणीचा आदर करून आम्ही ईव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. तसेच बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात, ही आमची मागणी आहे. ईव्हीएमबाबतचे अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत. तसेच ईव्हीएम विरोधात सोमवारी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सुप्रिया सुळेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –

  • बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात, ही आमची मागणी.
  • ईव्हीएमबाबतचे अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत.
  • पेपर लिक झाल्यावर परिक्षा रद्द होतात.
  • एखाद्या गोष्टीबाबत संभ्रम असेल तर जगात झालेला बदल आपणही करावा, ही आमची मागणी.
  • एकदा बॅलेटपेपर निवडणुका झाल्या तर कोणतीच समस्या राहणार नाही.
  • जगात हा बदल होत असेल तर आपल्याला करायला काय अडचण.
  • आपण पाश्चिमात्य जग, एआय वैगेरे यावर इतकं काम जगाबरोबर करतो आहे, तर यावरही करावं. अडचण काय.
  • 2019 मध्ये जेव्हा केंद्रात आमच्याकडे संख्याबळ नव्हते तेव्हा विरोधी पक्षनेता नव्हता.
  • पण 1980 मध्ये नंबर कमी होते काँग्रेस पक्षाने दिलदारपणा दाखवून महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता दिला होता.
  • 2014 आधीचा भाजप हा पटकन कामाला लागून लवकर सरकार स्थापन करणारा होता. त्यामुळे मला आश्चर्य वाटलं, निकाल लागून दोन आठवडे झाले तरी मुख्यमंत्री व्हायला इतका वेळ, मंत्रिमंडळ विस्ताराला इतका वेळ लागतोय, यामागे काय कारण आहे, माहिती नाही.
  • दिल्लीतील तीन चार विषयांवर चर्चा सुरू आहे. सरकार स्थापनेला इतका उशीर होत आहे, हे दुर्दैव आहे.
  • ईव्हीएम विरोधात सोमवारी सर्वोच्च न्यायालयात जाणार.

गुलाबराव देवकर अजित दादा गटात प्रवेश करणार; विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रवेशाचं सांगितलं नेमकं कारण…

बातमी शेअर करा !
Share
Tags: ballot paperevmmaharashtra newsmaharashtra politicspune newssupriya sule

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News : पाचोऱ्यात आज प्रचाराचा ‘सुपर संडे’! मंत्री गिरीश महाजन-गुलाबराव पाटील यांच्या तोफा धडाडणार

Pachora News : पाचोऱ्यात आज प्रचाराचा ‘सुपर संडे’! मंत्री गिरीश महाजन-गुलाबराव पाटील यांच्या तोफा धडाडणार

November 30, 2025
अत्यंत दुःखद घटना! जळगावच्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू; आज डोकलखेडा येथे अंत्यसंस्कार

अत्यंत दुःखद घटना! जळगावच्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू; आज डोकलखेडा येथे अंत्यसंस्कार

November 30, 2025
पाल गार्डन व सातपुडा जंगल सफारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

पाल गार्डन व सातपुडा जंगल सफारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

November 29, 2025
नगरपरिषद निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी; राज्य सरकारचा आदेश जारी

नगरपरिषद निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी; राज्य सरकारचा आदेश जारी

November 29, 2025
गोव्याच्या परतगलै मठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 77 फूट श्रीराम मूर्तीचे अनावरण

गोव्याच्या परतगलै मठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 77 फूट श्रीराम मूर्तीचे अनावरण

November 29, 2025
जळगाव जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

जळगाव जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

November 28, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page