• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News : पाचोऱ्यात आज प्रचाराचा ‘सुपर संडे’! मंत्री गिरीश महाजन-गुलाबराव पाटील यांच्या तोफा धडाडणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 30, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora News : पाचोऱ्यात आज प्रचाराचा ‘सुपर संडे’! मंत्री गिरीश महाजन-गुलाबराव पाटील यांच्या तोफा धडाडणार

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 30 नोव्हेंबर : पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेना विरूद्ध भाजप असा राजकीय आखाडा रंगत असून आज रविवार रोजी पाचोऱ्यात प्रचाराचा ‘सुपर संडे’ पाहायला मिळणार आहे. पाचोऱ्यात नगराध्यक्ष तसेच नगसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपकडून मंत्री गिरीश महाजन यांची तर शिवसेनेकडून मंत्री गुलाबराव पाटील यांची सभा आज पार पडणार आहे.

पाचोऱ्यात मंत्री गिरीश महाजन यांची सभा –

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांची आज पाचोऱ्यात जाहीर सभा पार पडणार आहे. पाचोरा शहरातील मानसिंगका मैदानावर दुपारी 3 वाजता मंत्री महाजन यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलंय. या सभेत मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश चव्हाण हे देखील उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेताताई वाघ तसेच नगरसेवक पदासाठीच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा पडणार आहे.

पाचोऱ्यात मंत्री गुलाबराव पाटील यांची सभा –

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांची आज पाचोऱ्यात जाहीर सभा पार पडणार आहे. पाचोरा शहरातील भारत डेअरी कृष्णापुरी येथे संध्याकाळी 7.30 वाजता ही सभा पार पडणार आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पत्नी सुनिताताई पाटील तसेच नगरसेवक पदासाठीच्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा पडणार आहे.


सुनिताताई पाटील विरूद्ध सुचेताताई वाघ यांच्यात थेट लढत –

पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पत्नी सुनिताताई पाटील यांनी पाचोरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद भूषवले असून त्या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्वबळाची घोषणा केली असल्याने पाचोरा आणि भडगावध्ये त्यांच्या नेतृत्वात शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत आहे.

तर दुसरीकडे भाजपकडून नगराध्यपदासाठी माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेताताई वाघ यांना उमेदवारी मिळाली असून त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दरम्यान, पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सुनिताताई पाटील विरूद्ध सुचेताताई वाघ अशी थेट लढत होणार असल्याचे चित्र सध्यास्थितीत दिसून येत आहे.


हेही वाचा : अत्यंत दुःखद घटना! जळगावच्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू; आज डोकलखेडा येथे अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा !
Share
Tags: girish mahajangulabrao patilmarathi newsnagarprishad elections 2025pachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

July 31, 2026
Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

July 31, 2026
VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page