• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home एरंडोल

एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 6, 2026
in एरंडोल, ताज्या बातम्या
एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

एरंडोल, 5 ऑक्टोबर: एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी प्रक्रियेला आज 5 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन मतदार नोंदणीची प्रक्रिया आज, ५ ऑक्टोबरपासून ९ ऑक्टोबरपर्यंत महाविद्यालयात सुरू राहणार आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना या कालावधीत नवीन मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे.

या नोंदणी उपक्रमाच्या प्रसंगी डीडीएसपी महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच एरंडोल शहराचे ग्राम महसूल अधिकारी वैभव पाठे, आदी उपस्थित होते.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित कालावधीत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

हेही वाचा: “दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; शेतकऱ्यांचे प्रश्न जागेवर सोडवा”, पाचोऱ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

बातमी शेअर करा !
Share
Tags: ddsp college erandolmarathi newsnew voter registrationSIRsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

October 6, 2026
“दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; शेतकऱ्यांचे प्रश्न जागेवर सोडवा”, पाचोऱ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

“दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; शेतकऱ्यांचे प्रश्न जागेवर सोडवा”, पाचोऱ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

October 5, 2026
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

October 4, 2026
एरंडोल तालुक्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; अवैध सावकारी विरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश

एरंडोल तालुक्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; अवैध सावकारी विरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश

October 4, 2026
जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 4, 2026
मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page