• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीचऐवजी पाच वर्ष राहणार

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
August 13, 2024
in महाराष्ट्र
eknath shinde government

शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्ष राहणार असल्याचे निर्णय राज्य सरकारने घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, आजच्या या बैठकीत या निर्णयासह विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
राज्य सरकारचा मोठा निर्णय –
एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच वर्षांऐवजी पाच वर्षांचा करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. याआधी पाच वर्षांच्या कार्यकाळात दोन नगराध्यक्ष होते. प्रत्येक नगराध्यक्षाला अडीच वर्षांचा कालावधी मिळायचा. सरकारच्या आजच्या या निर्णयानंतर आता नगराध्यक्षांचा कालावधी हा 5 वर्षांचा राहणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :
  • विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार. १४९ कोटीस मान्यता
  • मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय. लाखो नागरिकांना लाभ
  • डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र  विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना
  • यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च २०२५ पर्यंत शिथील
  • शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन
  • सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण. सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता
  • नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष
  • सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार
दरम्यान, मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा – जळगावात लाडक्या बहीण योजनेचा भव्य दिव्य कार्यक्रम, 350 एसटी बसचे नियोजन, मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची असणार हजेरी
बातमी शेअर करा !
Share
Tags: cm shindegovernment of maharashtramayorministers meeting

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळा येथे बांधकाम कामगारांना आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते संसारोपयोगी भांड्यांचे साहित्याचे वाटप

पारोळा येथे बांधकाम कामगारांना आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते संसारोपयोगी भांड्यांचे साहित्याचे वाटप

June 23, 2025
नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 23, 2025
Pachora News : पाचोरा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Pachora News : पाचोरा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

June 22, 2025
Breaking! सर्पदंशाने 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू; पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील  दुर्दैवी घटना

Breaking! सर्पदंशाने 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू; पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील दुर्दैवी घटना

June 21, 2025
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 : भुसावळात रेल्वेचे मैदान झाले योगमय; मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती, पाहा Photos

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 : भुसावळात रेल्वेचे मैदान झाले योगमय; मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती, पाहा Photos

June 21, 2025
चोपडा तालुक्यात विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा; अनधिकृत खत व बियाणे साठा जप्त

चोपडा तालुक्यात विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा; अनधिकृत खत व बियाणे साठा जप्त

June 21, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page