• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपडा तालुक्यातील सुटकार येथे भाजपा व कोळी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 9, 2024
in चोपडा, ताज्या बातम्या
चोपडा तालुक्यातील सुटकार येथे भाजपा व कोळी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा, 9 ऑक्टोबर : चोपडा तालुक्यातील सुटकार येथे भारतीय जनता पार्टी व कोळी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑर्किड हॉस्पिटलच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात गावातील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने आपले आरोग्य तपासणी केली.

सुटकार येथे आरोग्य शिबिर –
गावातील राम मंदिर येथे 10 ते 1 वाजेपर्यंत ऑर्किड हॉस्पिटल यांच्या वैद्यकीय टीमने सदर तपासणी केली. शिबिराचे आयोजन कोळी महासंघाचे चोपडा तालुका अध्यक्ष व भाजपाचे तालुका सरचिटणीस विजय बाविस्कर यांनी केले होते. याप्रसंगी भा.ज.पा बूथ प्रमुख शशिकांत नंदलाल ठाकरे, सरपंच रविंद्र ठाकरे, उपसरपंच सागर ठाकरे, शशिकांत ठाकरे, समाधान ठाकरे, ग्रा. प सदस्य प्रवीण ठाकरे, दिनकर ठाकरे आदी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ, महीला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

हातेड येथे पुण्यस्मरणार्थ वृक्षारोपणाचा आगळावेगळा कार्यक्रम संपन्न –
कै. निळकंठराव आनंदराव सोनवणे हातेड. (माजी संचालक ज .जि. मराठा विद्याप्रसारक समाज जळगाव) माजी चेअरमन श्री शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय हातेड यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या 4 थ्या स्मृतीदिनाच्या स्मरणार्थ 175 आम वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हातेड येथे संपन्न झाला. कार्यक्रमास माजी शिक्षक आमदार तात्यासो दिलीपराव सो, प्रा. चंद्रकांत सनेर, माजी जि. प सदस्य गजेंद्र सोनवणे व माजी मुख्या चंद्रकांत सोनवणे, आश्रमशाळेचे चेअरमन राजेंद्र सोनवणे.चोपडा ता. ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर सोनवणे. पशुवैद्य किय अधिकारी डॉ कनके व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ होते. ते सेवानिवृत्त शिक्षक अशोक निळकंठ सोनवणे व निवृत्त उच्च सहाय्यक श्री जयवंत निळकंठ सोनवणे यांचे वडील होते.या कार्यक्रमातून एक नवा संदेश समाजाला दिला.हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : माजी आयपीएस अधिकारी Dr. Meeran Chadha Borwankar यांची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda newschopda taluka latest updatesorganized health camp at sutkarsuvarna khandesh live latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 23, 2026
चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

August 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page