• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नवउद्योजक, नाविन्यपूर्ण स्टार्टअप्ससाठी 30 नोव्हेंबर रोजी ‘महा 60’ उपक्रमाचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 26, 2023
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
नवउद्योजक, नाविन्यपूर्ण स्टार्टअप्ससाठी 30 नोव्हेंबर रोजी ‘महा 60’ उपक्रमाचे आयोजन

जळगाव, 26 नोव्हेंबर : नवउद्योजक आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स यांना उद्योग, व्यवसाय वाढीसाठी आवश्यक कौशल्य व प्रशिक्षणासह सुसज्ज करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने ‘महा ६०’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. 30 नोव्हेंबर रोजी जळगाव शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांनी दिली आहे.

राज्याचे नवीन औद्योगिक धोरण 2019 अंतर्गत कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने ‘महा 60’ कार्यक्रम (Business Accelerator Programme) सुरु केला आहे. या कार्यक्रमांतर्गत दरवर्षी किमान 60 नवउद्योजकाना प्रशिक्षण दिले जात आहे. पदवीधारक, महिला, आणि सामाजिक अविकसित घटकांसाठी उद्योग स्थापनेकरीता सक्षम परिसंस्था निर्माण करणे, महाराष्ट्रातील शासकीय संस्था व इतर यंत्रणेकरीता उद्योजकता विकासाचे Framework तयार करणे, कुशल तरुण, नव उद्योजक, स्थानिक उद्योग आणि MSME घटकांकरीता उच्च दर्जाचे उद्योजकीय प्रशिक्षण देणे, बहुराष्ट्रीय कंपन्यांना तसेच देशांतर्गत व जागतिक पातळीवरील गुंतवणुकदारांना आकर्षित करणे, राज्याला स्टार्ट अप हब बनविणे या अभिनव उपक्रमाचा उद्देश आहे.

उदयोन्मुख उद्योजकाना सक्षम करणे व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता विकसीत करणे असून भविष्यात उद्योग ऊभारू पाहणा-या उद्योजकांना उद्योजकीय मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील नवउद्योजक, महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनींनी कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही महाव्यवस्थापकांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: businessbusiness development workshop nagaoninnovative startupsjalgaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

February 1, 2026
अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

February 1, 2026
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

January 31, 2026
Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

January 31, 2026
अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

January 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page