• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या दिव्यांग प्रवाशांसाठी मोठी बातमी, महामंडळाने घेतला ‘हा’ निर्णय

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 5, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या दिव्यांग प्रवाशांसाठी मोठी बातमी, महामंडळाने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई, 5 सप्टेंबर : दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले आहे. दरम्यान, ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याचे जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे. त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे.

दिव्यांगासाठी आसन राखीव –
एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेसमध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित केलेली आहेत. साध्या बसेस पासून शिवनेरी बसेस पर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचे सूचना एसटी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत.

वाहकावर असेल जबाबदारी –
ज्यावेळी बसमध्ये ‍दिव्यांग प्रवासी प्रवास करित नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल. तथापि, दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबधित वाहकाची असेल.

दिव्यांग प्रवाशांना करावी लागणार मदत –
याबरोबरच दिव्यांगांना प्रवास करताना कोणती अडचण येऊ नये म्हणून त्यांना चढ-उतार करताना प्राधान्य द्यावे. तसेच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी, असे निर्देश देखील देण्यात आलेली आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ –
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी काल अखेर संप मागे घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या एसटी कर्मचारी संघटनांच्या 26 प्रतिनिधींसह आज बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे 5 हजार रुपयांच्या वेतनवाढीची मागणी केली. तसेच विविध देखील मागण्या मांडल्या. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेत राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तब्बल 6500 रुपयांची वाढ करण्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा : ”….म्हणून तुम्हाला माफी मागावी लागते,” सांगलीत राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा

बातमी शेअर करा !
Share
Tags: busmsrtc buspermanent reservation for disabled personssuvarna khandesh live latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video : जळगाव जिल्ह्यात युती कुठे होणार?, मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितली ‘या’ तालुक्यांची नावे

Video : जळगाव जिल्ह्यात युती कुठे होणार?, मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितली ‘या’ तालुक्यांची नावे

November 10, 2025
आरोग्य केंद्रे सजग ठेवण्यासाठी CEO मिनल करनवाल यांचा नवा प्रयोग; दररोज व्हिडिओ कॉलद्वारे घेणार उपस्थितीचा थेट आढावा

आरोग्य केंद्रे सजग ठेवण्यासाठी CEO मिनल करनवाल यांचा नवा प्रयोग; दररोज व्हिडिओ कॉलद्वारे घेणार उपस्थितीचा थेट आढावा

November 10, 2025
नाविन्यपूर्ण कल्पना असणाऱ्या प्रत्येकाला नवउद्योजक बनण्याची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाविन्यपूर्ण कल्पना असणाऱ्या प्रत्येकाला नवउद्योजक बनण्याची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 10, 2025
Jalgaon Crime : जळगावात जुन्या वादातून गोळीबार; तरूणाचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

Jalgaon Crime : जळगावात जुन्या वादातून गोळीबार; तरूणाचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

November 10, 2025
नगरपरिषद निवडणूक 2025 : आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात, निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पुर्ण

नगरपरिषद निवडणूक 2025 : आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात, निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पुर्ण

November 10, 2025
Nashik Kumbh Mela : ‘कुंभमेळा’ सुरक्षित होण्यासाठी गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन करावे – मुख्य सचिव राजेशकुमार

Nashik Kumbh Mela : ‘कुंभमेळा’ सुरक्षित होण्यासाठी गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन करावे – मुख्य सचिव राजेशकुमार

November 10, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page