• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

आखाजीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी खान्देशात, नंदुरबारमध्ये आज जाहीर सभेचे आयोजन

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
May 10, 2024
in नंदुरबार, खान्देश
pm narendra modi file photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो)

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

नंदुरबार : अक्षय्य तृतीया म्हणजे खान्देशातील आखाजी या सणाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज खान्देशात येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात तीन टप्प्यातील मतदान संपले असून आता चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडणार आहे. यानिमित्ताने नंदुरबारच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हीना गावीत यांच्या तसेच खान्देशातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नंदुरबारला येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज शुक्रवारी 10 मे रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास सभा होणार आहे. दोंडाईचा रस्त्यावरील अहिंसा स्कूलच्या शेजारील पटांगणावर नरेंद्र मोदींची सभा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. तसेच सभास्थळीच त्यांच्या हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे.

आखाजीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी खान्देशात – 

अक्षय्य तृतीयेच्या सणाला खान्देशात आखाजी असे म्हटले जाते. दिवाळी, दसरा इतकेच खान्देशातील आखाजी या सणाचे विशेष महत्त्व आहे आणि याच आखाजीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खान्देशात येत आहेत. नंदुरबार येथे त्यांची जाहीर सभा होत आहे. त्यामुळे आज या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार, मतदारांना काय आश्वासन देणार, काय आवाहन करणार, तसेच विरोधकांवर कसा निशाणा साधणार याकडे खान्देशवासियांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – suresh dada jain : मोठी बातमी! सुरेशदादा जैन यांची सक्रीय राजकारणातून निवृत्ती, ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: LokSabha Election 2024modi in khandeshmodi in nandurbarpm modi in khandeshpm modi nandurbar latest newspm narendra modi in khandeshpm narendra modi in nandurbarpm narendra modi nandurbar rally

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

May 12, 2026
नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

May 12, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 11, 2026
Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

May 11, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

May 11, 2026
‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

May 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page