• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

jashodaben modi lohara : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन मोदी यांची लोहारा येथे भेट, नेमकं काय होतं कारण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 10, 2025
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Prime Minister Narendra Modi's wife Jashodaben Modi visits Lohara know in detail

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन मोदी यांची लोहारा येथे भेट, नेमकं काय होतं कारण?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

लोहारा (पाचोरा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन मोदी यांनी पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे भेट दिली. लोहारा येथील डॉ. प्रीतराज चौधरी यांच्या पुतणी आणि कन्नड तालुक्यातील पिशोर येथील उद्योगपती प्रदीप चौधरी यांची मुलगी यांच्या मुलीचा कन्नड येथे 7 फेब्रुवारीला सायंकाळी विवाह होता. या विवाह सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांच्यासह काही व्हीआयपी मान्यवर उपस्थित होते. याच विवाह सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यासुद्धा उपस्थित होत्या.

कन्नड तालुक्यातील पिसोर येथील उद्योगपती प्रदीप चौधरी यांच्या मुलीच्या विवाहप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन मोदी.

विवाह सोहळ्यानंतर परतत असताना जसोदाबेन मोदी यांनी शिर्डी आणि महाराष्ट्रातील काही देवस्थानांचे दर्शन घेतले. त्यानंतर 8 तारखेला रात्री त्यांनी कौटुंबिक संबंध असलेल्या लोहारा येथील डॉ. प्रीतराज चौधरी यांच्या ‘दादाश्री विश्व’ याठिकाणी लोहारा येथे भेट दिली. तसेच 8 तारखेला त्यांनी लोहारा याचठिकाणी मुक्काम केला.

या भेटीदरम्यान, जसोदाबेन मोदी यांनी लोहारा येथील डॉ. प्रीतराज चौधरी यांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करत कौटुंबिक संवाद साधला. यानंतर 9 फेब्रुवारीला सकाळी जसोदाबेन मोदी या नाशिकमार्गे गुजरातला रवाना झाल्या.

मोदी कुटुंबीयांची याआधीही उपस्थिती –

दरम्यान, जसोदाबेन मोदी यांनी याआधीही याठिकाणी भेट दिली होती. तसेच डॉ. प्रीतराज चौधरी यांच्या लग्नाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी आणि मोदी परिवारातील इतर सदस्यही उपस्थित होते.

जसोदाबेन मोदी यांच्या हस्ते कविता संग्रहाचे प्रकाशन –

दरम्यान, आपल्या या दौऱ्यादरम्यान, जसोदाबेन मोदी यांच्या हस्ते हुंदका या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तांडव प्रतिष्ठानतर्फे अॅड. बबिता गाडेकर यांच्या महिला आणि बालमजुरी या सामाजिक प्रश्नांवर आधारित ‘हुंदका’ या कविता संग्रहांचे प्रकाशन 8 फेब्रवारी ऑरिक हॉल, शेंदवा एमआयडी, छत्रपती संभाजीनगर याठिकाणी करण्यात आले. याबाबत तांडव प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र घडामोडे, उपाध्यक्ष मयुर हटकर आणि सचिव डॉ. जयकुमार यांनी जसोदाबेन मोदी यांचे आभार मानले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: jashodaben modiloharalohara newsnarendra modipachorapachora newspm modi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page