• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

Ram Navami : पारोळा येथे विविध ठिकाणी रामनवमी उत्साहात साजरी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 18, 2024
in पारोळा, ताज्या बातम्या
Ram Navami : पारोळा येथे विविध ठिकाणी रामनवमी उत्साहात साजरी

सुनिल माळी, प्रतिनिधी

पारोळा, 18 एप्रिल : शहरात विविध ठिकाणी श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मोठे राम मंदिर येथे श्रीराम जन्म उत्सवाअंतर्गत सजवलेल्या झोपाळ्यात श्री रामलल्लाची प्रतिमा स्थापन केली होती. दुर्गा वहिनी, वनवासी कल्याण आश्रम आणि सुंदर कांड समिती महिला सदस्य यांनी पाळणा गीत गाऊन जन्मोत्सव साजरा केला.

याप्रसंगी मंदिराचे मुख्य पुजारी हरिनारायण मिश्रा यांनी रामलल्लाची पूजा करून आरती करण्यात आली. याप्रसंगी गोपाल अग्रवाल, कल्पेश अग्रवाल, अ‍ॅड. दत्ताजी महाजन, डॉ. संभाजीराजे पाटील, पोलिस निरीक्षक सुनील पवार, बाळासाहेब पाटील, भिका चौधरी, मिलिंद मिसर, अ‍ॅड. तुषार अशोक पाटील, अभय पाटील, प्रतीक मराठे, नितीन सोनार यांनी महाआरतीत सहभाग घेतला. प्रा. शैलेश पाटील, अरुण भोई, प्रकाश पाटील, गोपीचंद चौधरी यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. येथे हजारो भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले.

श्री बालाजी मंदिर येथे विश्वस्त श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते श्रीरामाची पूजा हरीश पाठक यांनी करून घेतली. तसेच चिमुकले राम मंदिर, छोटे राम मंदिर, जनार्दन मंदिर त्याचप्रमाणे श्री सत्यनारायण मंदिर येथे पुजारी त्रंबक पुजारी यांनी श्रींचा अभिषेक करून या सर्व ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हेही वाचा : ना मुंबई, ना पुणे, ना कोणता क्लास, तरी त्यानं करुन दाखवलं, पिंपळगावचा विशाल बनला PSI 

बातमी शेअर करा !
Share
Tags: parola newsRam NavamiRam Navami 2024Ram Navami CelebrationRam Navami Celebration Parola

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

म्हाळुंगी नदीवरील पुलाचे अपूर्ण काम लवकर पूर्ण करा; आमदार अमोल खताळ यांचे पालिका प्रशासन आणि ठेकेदारांना निर्देश

म्हाळुंगी नदीवरील पुलाचे अपूर्ण काम लवकर पूर्ण करा; आमदार अमोल खताळ यांचे पालिका प्रशासन आणि ठेकेदारांना निर्देश

May 29, 2025
Pachora Taluka News : पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून युवा शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन

Pachora Taluka News : पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून युवा शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन

May 29, 2025
अमळनेर तालुका क्रीडा संकुल युवाशक्तीला दिशा देणारा ऐतिहासिक टप्पा – मंत्री गुलाबराव पाटील

अमळनेर तालुका क्रीडा संकुल युवाशक्तीला दिशा देणारा ऐतिहासिक टप्पा – मंत्री गुलाबराव पाटील

May 29, 2025
Video : “…..अन् आज तुमच्याकडे दोन-दोन उपमुख्यमंत्री!”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Video : “…..अन् आज तुमच्याकडे दोन-दोन उपमुख्यमंत्री!”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

May 29, 2025
आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसूतीची घटना : जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारींची तातडीची दखल

आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसूतीची घटना : जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारींची तातडीची दखल

May 28, 2025
मोठी बातमी! जळगाव एम. आय. डी. सी. ला डी ± दर्जा; ऐतिहासिक निर्णय

मोठी बातमी! जळगाव एम. आय. डी. सी. ला डी ± दर्जा; ऐतिहासिक निर्णय

May 28, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page