• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मोठी बातमी! पोलीस पाटील, आशा सेविकांच्या मानधनात भरीव वाढ; राज्य सरकारचा निर्णय

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 13, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, ब्रेकिंग, महाराष्ट्र
मोठी बातमी! पोलीस पाटील, आशा सेविकांच्या मानधनात भरीव वाढ; राज्य सरकारचा निर्णय

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 13 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या पुर्वीच राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निर्णयांचा धडका लावला. गेल्या 48 तासाच्या आत राज्य सरकारद्वारे तब्बल 45 निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पोलीस पाटील तसेच आशा स्वयंसेविकांसाठी मानधन वाढीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

किती वाढले मानधन? –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, पोलीस पाटलांच्या मानधानात वाढ करण्यात आली असून त्यांना आता महिन्याला 15 हजार रूपये मिळणार आहेत. तर आशा सेविकांच्या मानधनात 5 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय –

  • पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला 15 हजार ( गृह विभाग)
  • आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ (सार्वजनिक आरोग्य विभाग)
  • मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर (मराठी भाषा विभाग)
  • अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता ( सामान्य प्रशासन विभाग) केंद्राच्या सहाय्याने
  • लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या 153 कोटी हिश्श्याला मान्यता ( नगरविकास विभाग)
  • श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार (सार्वजनिक बांधकाम विभाग)
  • कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. 3200 कोटींचा प्रकल्प (मदत व पुनर्वसन)
  • भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत 50 वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज (वित्त विभाग)
  • राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ
    (आरोग्य विभाग)
  • महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार . नफ्यात आणणार (दुग्धविकास विभाग)
  • मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. 35 गावांना लाभ होणार (जलसंपदा विभाग)
  • मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. 125 हेक्टर जमीन सिंचित करणार (जलसंधारण विभाग)
  • शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता 25 हजार रुपये अनुदान संस्थान (महिला व बालविकास)
  • मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधनात वाढ (वैद्यकीय शिक्षण)
  • आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार. ( कौशल्य विकास)
  • कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी 9020 कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार ( ऊर्जा विभाग)
  • शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार, 11 हजार 585 कोटींच्या प्रकल्पास मान्यता (ऊर्जा विभाग)
  • पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार (पशुसंवर्धन व दुग्धविकास)
  • पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता (महसूल विभाग)
  • म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन (वैद्यकीय शिक्षण विभाग)
  • मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार (परिवहन विभाग)
  • मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार. उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता (नगरविकास विभाग)
  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 23 हजार किलोमीटर रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते (ग्रामविकास विभाग)
    भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार
  • महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन (महसूल व वन विभाग)
  • जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. 2453 कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता (परिवहन विभाग)
  • दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना (पशुसंवर्धन व दुग्धविकास)

हेही वाचा : Special Story : पाचोरा तालुक्यातील रविंद्र झाला ‘सरकारी शिक्षक’; म्हणाला, ‘आयुष्यात ज्यासाठी मेहनत केली ते मिळालं’

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawardevendra fadnaviseknath shindeकॅबिनेट निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

August 5, 2025
Breaking!, An important decision regarding Pachora taluka was taken in today's meeting of the state cabinet, read in detail

ब्रेकिंग!, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पाचोरा तालुक्यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय, वाचा सविस्तर

August 5, 2025
कापूस पिकाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी शेतीतज्ज्ञ सुनिल पाटील यांचं शेतकऱ्यांना महत्वाचं मार्गदर्शन

कापूस पिकाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी शेतीतज्ज्ञ सुनिल पाटील यांचं शेतकऱ्यांना महत्वाचं मार्गदर्शन

August 5, 2025
मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यातील ‘या’ ठिकाणी पर्यटन सुरक्षा दल नेमण्याच्या दिल्या सूचना

मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यातील ‘या’ ठिकाणी पर्यटन सुरक्षा दल नेमण्याच्या दिल्या सूचना

August 5, 2025
Pachora News : पाचोरा तालुक्यातील पिंप्री (सार्वे) येथील माध्यमिक विद्यालयात ‘वृक्षदिंडी’ चे आयोजन

Pachora News : पाचोरा तालुक्यातील पिंप्री (सार्वे) येथील माध्यमिक विद्यालयात ‘वृक्षदिंडी’ चे आयोजन

August 5, 2025
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जळगावातील 795 रुग्णांना 6 कोटी 99 लाखांची मदत; आरोग्यसंकटावर मोठा दिलासा

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जळगावातील 795 रुग्णांना 6 कोटी 99 लाखांची मदत; आरोग्यसंकटावर मोठा दिलासा

August 4, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page