• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

जेष्ठ नेते शरद पवार सलग तिसऱ्यांदा राज्यसभेत; महाराष्ट्रातील 7 खासदारांनी घेतली शपथ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 6, 2026
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
जेष्ठ नेते शरद पवार सलग तिसऱ्यांदा राज्यसभेत; महाराष्ट्रातील 7 खासदारांनी घेतली शपथ

नवी दिल्ली, 6 एप्रिल: राज्यसभेत महाराष्ट्रासह देशभरातील 19 नवनिर्वाचित खासदारांनी आज 6 एप्रिल रोजी शपथ घेतली. राज्यसभा अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांनी या सदस्यांना शपथ दिली. महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामध्ये महायुती आघाडीचे 6 आणि महाविकास आघाडीचा 1 उमेदवार विजयी झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सलग तिसऱ्यांदा राज्यसभेत प्रवेश केला. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांची निवड झाली, तर भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, रामराव वडकुते आणि माया इवनाते बिनविरोध निवडून आले.

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून ज्योती वाघमारे यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून पार्थ पवार यांची निवड झाली. दरम्यान, देशातील १० राज्यांमधील ३७ जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान पार पडले होते आणि त्याच दिवशी मतमोजणीही झाली. महाराष्ट्रासह ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील 37 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत असल्याने या जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.

हेही वाचा: मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत जळगावमध्ये ‘या’ चार क्रीडा प्रकारांसाठी खेळाडू निवड प्रक्रिया

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsNew Delhioathrajyasabharajyasabha membersuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जेष्ठ नेते शरद पवार सलग तिसऱ्यांदा राज्यसभेत; महाराष्ट्रातील 7 खासदारांनी घेतली शपथ

जेष्ठ नेते शरद पवार सलग तिसऱ्यांदा राज्यसभेत; महाराष्ट्रातील 7 खासदारांनी घेतली शपथ

April 6, 2026
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींची विकास कामे होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींची विकास कामे होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 6, 2026
मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत जळगावमध्ये ‘या’ चार क्रीडा प्रकारांसाठी खेळाडू निवड प्रक्रिया

मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत जळगावमध्ये ‘या’ चार क्रीडा प्रकारांसाठी खेळाडू निवड प्रक्रिया

April 6, 2026
वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 5, 2026
पाचोऱ्यात शिवसेनेचा उद्या मेळावा; अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांचा होणार सत्कार

पाचोऱ्यात शिवसेनेचा उद्या मेळावा; अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांचा होणार सत्कार

April 5, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; गुटखा-दारू जप्त; गांजा सेवन करणारा आणि सट्टा चालवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; गुटखा-दारू जप्त; गांजा सेवन करणारा आणि सट्टा चालवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल

April 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page