• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 27, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 27 जून : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनेच्या वतीने भव्य निर्धार मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत पाचोरा शहरातील प्रसाद हॉल येथे उद्या शनिवार 28 जून रोजी हा मेळावा पार पडणार आहे.

शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा –

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर होण्याला अवघे काही महिने शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी शिवसेनेचा भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

सध्या पाचोऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. मागील काही महिन्यात शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी प्रवेश केलाय. असे असताना आता कार्यकर्ते पदाधिकारी यांना निवडणुकीची उत्सुकता लागलीय. दरम्यान, शिवसेनेचा हा निर्धार मेळावा पक्षबळ प्रदर्शनासोबतच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असल्याचे सांगितले जात आहे.

‘यांची’ असेल उपस्थिती –

तसेच या मेळाव्यात यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांचेसह सर्व अंगीकृत संघटनाचे प्रमुख पदाधिकारी यांचेसह पाचोरा शहरातील व तालुक्यातील सर्व शिवसेना- युवासेना,महिला आघाडी व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, सभापती, उपसभापती व संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगाव, व्हॉ.चेअरमन, संचालक मंडळ शेतकी संघ पाचोरा आजी-माजी नगराध्यक्ष. उपनगराध्यक्ष व नगरसेवक, न.पा पाचोरा ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, वि.का सोसायटीचे चेअरमन, व्हॉइसचेअरमन व संचालक मंडळ तसेच शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख, बुथप्रमुख, शिवदुत व शिवसैनिक यांची उपस्थिती लाभणार आहे,

हेही वाचा : “Thackerey is the Brand!” हिंदी सक्तीच्याविरोधातील मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार; संजय राऊतांच्या ‘एक्स’ पोस्टनं वातावरण तापलं!

बातमी शेअर करा !
Share
Tags: local body elections 2025pachora newsshivsena melawasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यात भाजपचा परिवर्तन मेळावा संपन्न; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी केला विजयाचा संकल्प

पाचोऱ्यात भाजपचा परिवर्तन मेळावा संपन्न; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी केला विजयाचा संकल्प

November 5, 2025
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार; मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार; मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

November 5, 2025
“पाच वर्षांची वेळ मागू नका….!”, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकारी-कंत्राटदारांना सुनावलं; मुंबईत नेमकं काय घडलं?

“पाच वर्षांची वेळ मागू नका….!”, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकारी-कंत्राटदारांना सुनावलं; मुंबईत नेमकं काय घडलं?

November 5, 2025
‘नंदुरबारमध्ये भाजप-शिवसेनेची युती होणार नाही!’, विजयकुमार गावित यांनी स्पष्ठ केली भूमिका

‘नंदुरबारमध्ये भाजप-शिवसेनेची युती होणार नाही!’, विजयकुमार गावित यांनी स्पष्ठ केली भूमिका

November 5, 2025
राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, नेमकी बातमी काय?

राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, नेमकी बातमी काय?

November 5, 2025
प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशी सात हजार विद्यार्थ्यांची भेट; उद्या दुपारी पारितोषिक वितरणाने होणार समारोप

प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशी सात हजार विद्यार्थ्यांची भेट; उद्या दुपारी पारितोषिक वितरणाने होणार समारोप

November 4, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page