• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाचा निषेध! काँग्रेसने माफी मागावी; युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांची मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 22, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाचा निषेध! काँग्रेसने माफी मागावी; युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांची मागणी

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 22 फेब्रुवारी: नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे इंडिया एआय इम्पॅक्ट समिटचे नुकतेच आयोजन करण्यात आले. दरम्यान, इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या माध्यमातून भारताचे तंत्रज्ञान क्षेत्रातील सामर्थ्य जागतिक पातळीवर मांडले जात असताना, भारत मंडपम येथे युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली. यावरून शिंदेंच्या शिवनेचेचे युवासेना जळगाव जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या माध्यमातून भारताचे तंत्रज्ञान क्षेत्रातील सामर्थ्य जागतिक पातळीवर मांडले गेले. मात्र, याचवेळी भारत मंडपम येथे युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याच्या या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा प्रभावित होऊ शकते, अशी भावना व्यक्त करत युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.

जैन यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या वेळी अशा स्वरूपाचे आंदोलन होणे उचित नाही. देशाच्या प्रतिमेचा विचार करून राजकीय पक्षांनी आपली भूमिका मांडावी. भारत-अमेरिका कराराबाबत मतभेद असतील, तर ते लोकशाही पद्धतीने आणि सैद्धांतिक मांडणीद्वारे व्यक्त करणे अपेक्षित आहे. परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी घोषणाबाजी केल्याने विदेशी पाहुण्यांसमोर चुकीचा संदेश जाऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या घटनेचा शिवसेना व युवासेना तर्फे निषेध व्यक्त करण्यात येत असून, काँग्रेसने प्रकरणाबाबत देशाची माफी मागून जनतेसमोर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जितेंद्र जैन यांनी केली आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! सरपंच पाहणार प्रशासक म्हणून कारभार; मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा !
Share
Tags: bharat mandapamindia AI impact summitjitendra jainmarathi newsshivsena yuvasenasuvarna khandesh liveyouth congress protest

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page