• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘दोन भाऊ एकत्र आले याचा महाराष्ट्राला आनंद, पण…’, राज-उद्धव भेटीवर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 23, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Sanjay raut on raj thackeray and uddhav thackeray meeting

'दोन भाऊ एकत्र आले याचा महाराष्ट्राला आनंद, पण...', राज-उद्धव भेटीवर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

मुंबई – ‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ काल एकत्र आले याचा नक्कीच महाराष्ट्राला आनंद आहे. पण या दोघांचे पक्ष वेगळे आहेत. राज ठाकरेंनी स्वत:चा एक पक्ष स्थापन केलेला आहे. त्या पक्षाच्या वतीने ते भारतीय जनता पक्षाबरोबर राहून काम करतात. देवेंद्र फडणवी, नरेंद्र मोदी, अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत. आमच्या पक्षाचे तसे नाही. आमच्या पक्षाची भूमिका आहे की, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही’, असे स्पष्टीकरण ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिले.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भेट –

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे मुंबईत काल 22 डिसेंबर रोजी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भाच्याचं लग्न होते. या लग्नाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण कुटुंब एकत्र पाहायला मिळाले. यावेळी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी ठाकरे देखील उपस्थित होते.

मुंबईतील दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नाला राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहिले. लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळाले. तसेच दोघांमध्ये काही संवाद देखील झाला. यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले संजय राऊत –

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मी राज ठाकरे यांच्यासोबतही जळवून काम केलेले आहे. त्यांचं आणि माझं, त्यांच्या कुटुंबाशी, त्यांच्या वडिलांशी सर्वांशी नातं राहिलं आहे. उद्धव ठाकरे माझ्या पक्षाचे नेते, प्रमुख आहेत. तेही माझ्या जवळचे, माझे भाऊ आणि मित्राप्रमाणेच आहेत. काल दोन भाऊ एकत्र आले याचा नक्कीच महाराष्ट्राला आनंद आहे. ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राचं जिवापाड प्रेम आहे. ठाकरे कुटुंबाचं या महाराष्ट्राशी एक नातं आहे आणि कोणत्याही ठाकरेंकडे मराठी माणूस त्याच दृष्टीने पाहतो.

दोघांचे पक्ष वेगळे आहेत. राज ठाकरेंनी स्वत:चा एक पक्ष स्थापन केलेला आहे. त्या पक्षाच्या वतीने ते भारतीय जनता पक्षाबरोबर राहून काम करतात. देवेंद्र फडणवी, नरेंद्र मोदी, अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत. आमच्या पक्षाचे तसे नाही. आमच्या पक्षाची भूमिका आहे की, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही.

महाराष्ट्र लूटण्यात, मुंबई लूटण्यात, मराठी माणसावर अन्याय करण्यात शिवसेनात फोडण्यात या तिघांचा मोठा सहभाग आहे. अशा लोकांसोबत जाणं म्हणजे महाराष्ट्रासोबत बेईमानी ठरेल आणि राज ठाकरे हे अशा लोकांची भलामण करतात आणि त्यांच्यासोबत राहतात.

कुटुंब एकच असतं. अजित पवार आणि शरद पवारही भेटतात. रोहित पवारही त्यांच्या काकांना जाऊन भेटतात. पण महाराष्ट्राचे दृष्टीने काही प्रवाह असतात त्या दृष्टीने आम्हाला वाहत जाता येत नाही. हासुद्धा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे. शेवटी काय निर्णय घ्यायचा हे उद्धव आणि राज हे दोन भाऊ आहेत. हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्र मान्य करेल. पण कालचा लग्नसोहळा हा काही राजकीय विषय नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

Mla Amol Khatal Interview : बलाढ्य बाळासाहेब थोरात यांना पराभूत करणारा शेतकरी पूत्र, विशेष मुलाखत

Mla Anup Agrawal: ‘वक्फ बोर्ड भारतासाठी धोकादायक’, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल Exclusive मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: maharashtra politicsraj thackeraysanjay rautshivsenaShivsena UBTuddhav thackeray

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाच्या केली पाहणी अन् दिली महत्वाची माहिती

पाचोरा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाच्या केली पाहणी अन् दिली महत्वाची माहिती

July 4, 2025
Pachora Golibar News : धक्कादायक! पाचोऱ्यात गोळीबार; एकाचा मृत्यू, बसस्थानक परिसरात नेमकं काय घडलं?

Pachora Golibar News : धक्कादायक! पाचोऱ्यात गोळीबार; एकाचा मृत्यू, बसस्थानक परिसरात नेमकं काय घडलं?

July 4, 2025
विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी 108 रुग्णवाहिकेची आरोग्यसेवा; बीव्हीजीद्वारे आतापर्यंत 8 हजारांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्यसेवाचा लाभ

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी 108 रुग्णवाहिकेची आरोग्यसेवा; बीव्हीजीद्वारे आतापर्यंत 8 हजारांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्यसेवाचा लाभ

July 4, 2025
पावसाळी अधिवशेन 2025 : आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज पहिल्यांदाच तालिका अध्यक्ष म्हणून पाहिले कामकाज

पावसाळी अधिवशेन 2025 : आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज पहिल्यांदाच तालिका अध्यक्ष म्हणून पाहिले कामकाज

July 4, 2025
Video | रोहिणी खडसेंच्या माजी पीएच्या पत्नीचे गंभीर आरोप; रूपाली चाकणकर यांनी घेतली दखल, पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या?

Video | रोहिणी खडसेंच्या माजी पीएच्या पत्नीचे गंभीर आरोप; रूपाली चाकणकर यांनी घेतली दखल, पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या?

July 4, 2025
जुनी वाहने एचएसआरपी पाटीसाठी ‘या’ तारखेपर्यंत अंतिम मुदत, वाचा सविस्तर

जुनी वाहने एचएसआरपी पाटीसाठी ‘या’ तारखेपर्यंत अंतिम मुदत, वाचा सविस्तर

July 3, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page