• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

जळगाव शहर मतदारसंघ : शिवसेना उबाठाच्या निलेश पाटलांसह विविध पक्षाच्या पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 9, 2024
in जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव शहर मतदारसंघ : शिवसेना उबाठाच्या निलेश पाटलांसह विविध पक्षाच्या पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जळगाव, 9 नोव्हेंबर : भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तथा जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे उर्फ राजू मामा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व पक्षाने केलेले कार्य पाहता शुक्रवारी पिंप्राळा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह विविध पक्षाच्या सुमारे पन्नास कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

आमदार सुरेश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष उज्जवला बेंडाळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सर्व नवनिर्वाचित कार्यकर्त्यांना पक्षाचा गमछा घालून प्रवेश निश्चित करण्यात आला. यावेळी उबाठा गटाचे पदाधिकारी निलेश पाटील यांचा प्रवेश झाल्यावर त्यांना भाजपा महानगर उपाध्यक्ष पद देण्यात आले.

येत्या काळात भारतीय जनता पक्षाचे कार्य हे जनतेच्या हितासाठी राहणार असून या कार्यात तरुणाईने देखील सक्रिय पद्धतीने सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी केले. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आण्णासाहेब राजपूत, एन.जे. पाटील, प्रेमसिंग राजपूत, नरेंद्र पाटील, प्रदीप राजपूत, भैय्यासाहेब राजपूत, भूषण कोळी, जीवन सपकाळे, किरणसिंग राजपूत, दत्तू धनगर, प्रितेश राजपूत, वैभव राजपूत, उमेश राजपूत, हर्षल विसपुते, गौरव साळवे, यशवंत राजपूत, विशाल राजपुत, गौरव राजपूत, तुषार महाजन, दीपक पाटील यांसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे. प्रवेश कार्यक्रमास आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्षा उज्जवला बेंडाळे, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, मा अध्यक्ष दीपक सूर्यवंशी विधानसभा प्रचारक , श्री करोसिया ह भ प गणेश महाराज, प्रसिद्ध माध्यमसंपर्क प्रमुख मनोज भांडारकर यांसह मा नगसेवक विजय पाटील, अतुल बारी, सुरेश सोनवणे, मंडलाध्यक्ष शक्ती महाजन युवा मोर्चा नीलू आबा तायडे यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : जळगाव शहर विधानसभा : राजू मामांची हॅट्रिक होणार की जयश्री महाजन यांना मतदार संधी देणार?, ‘असा’ आहे 1962 पासूनचा इतिहास

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon latest newsmla suresh bhole latest newsshivsena ubt nilesh patil joined bjpsuvarna khandesh livevidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात प्रथमच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून नंदुरबार येथे ‘एम. ए. इन ट्रायबल स्टडीज’ अभ्यासक्रमाची सुरूवात

महाराष्ट्रात प्रथमच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून नंदुरबार येथे ‘एम. ए. इन ट्रायबल स्टडीज’ अभ्यासक्रमाची सुरूवात

July 10, 2025
“ ‘आरटीई’ प्रवेशासाठी बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द!”, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे नेमकं काय म्हणाले?

“ ‘आरटीई’ प्रवेशासाठी बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द!”, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे नेमकं काय म्हणाले?

July 10, 2025
Video | पाचोरा तालुक्यातील ‘या’ दोन गावांना मिळणार नगरपंचायतीचा दर्जा?, आमदार किशोर आप्पांनी विधानसभेत नेमकी काय मागणी केली?

Video | पाचोरा तालुक्यातील ‘या’ दोन गावांना मिळणार नगरपंचायतीचा दर्जा?, आमदार किशोर आप्पांनी विधानसभेत नेमकी काय मागणी केली?

July 10, 2025
Video | मुंबई शिक्षक आंदोलन : “तुमचं काम आम्हीच करणार; अधिवेशन संपताच तुमच्या खात्यात पगार!”, मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले?

Video | मुंबई शिक्षक आंदोलन : “तुमचं काम आम्हीच करणार; अधिवेशन संपताच तुमच्या खात्यात पगार!”, मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले?

July 10, 2025
राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार; ‘या’ भागात सतर्कतेचा इशारा, जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज काय?

राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार; ‘या’ भागात सतर्कतेचा इशारा, जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज काय?

July 10, 2025
पाण्याच्या टाकीचा मुद्दा, महापुरुषांचे पुतळे, शेतकरी ते व्यापारी बांधवांचे प्रश्न; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या

पाण्याच्या टाकीचा मुद्दा, महापुरुषांचे पुतळे, शेतकरी ते व्यापारी बांधवांचे प्रश्न; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या

July 9, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page