• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आदिवासी वनहक्क धारकांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘मसाला क्लस्टर’ ; जिल्हाधिकाऱ्यांकडे झाली बैठक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 6, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
आदिवासी वनहक्क धारकांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘मसाला क्लस्टर’ ; जिल्हाधिकाऱ्यांकडे झाली बैठक

जळगाव, 6 मार्च : जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी वनहक्क धारक शेतकरी यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘मसाला क्लस्टर’ तयारी करण्यासाठी जैन इरिगेशन प्रा.लि. जळगाव यांच्याशी सामंजस्य करार करण्याबाबत शासकीय यंत्रणेचे जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुख, संबंधित तालुका कृषी अधिकारी व जैन इरिगेशनचे पदाधिकारी यांच्या समवेत पेसा क्षेत्रामध्ये ‘मसाला क्लस्टर’ तयार करणेबाबत बैठक आज संपन्न झाली.

पेसा क्षेत्रातील (अनुसूचित क्षेत्र) जिल्हास्तरीय वनहक्क समितीने मंजूर केलेल्या वैयक्तिक वनहक्क धारक (आदिवासी शेतकरी) यांच्या शेतातील उत्पन्न वाढवून त्यांचे जिवनमान उंचविण्यासाठी, आदिवासी भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात मिरची, हळद, टमाटर, अद्रक, लसून, कांदा लागवड करून त्यांच्या शेतातील मालाला करारनाम्यानुसार, हमी भाव मिळवून देण्याकरिता स्पाइस क्लस्टर तयार करण्यात येत आहे.

ही योजना राबविण्याकरिता व पेसा क्षेत्रातील वनहक्क शेतकऱ्यांना दोन टप्यात योजनेची सविस्तर माहिती देण्यासाठी दिनांक 19 मार्च, 2025 व 20 मार्च, 2025 रोजी असे दोन दिवस जैन इरिगेशन प्रा. लि. जळगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात मिरची, हळद, टमाटर, अद्रक, लसून, कांदा लागवड करून कमी वेळेत जास्त उत्पन्न कसे घेता येईल, याबाबत मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

पेसा क्षेत्रातील (अनुसूचित क्षेत्र) जिल्हास्तरीय वनहक्क समितीने मंजूर केलेल्या वैयक्तिक वनहक्क धारक (आदिवासी शेतकरी) यांच्या गावनिहाय स्पाइस क्लस्टर दिनांक 10 एप्रिल, 2025 पर्यंत तयार करण्याबाबत लोक समन्वय प्रतिष्ठान संस्थेच्या सहाय्याने कृषि विभाग (राज्यस्तर, आत्मा व जिल्हास्तर (जि.प.) यांना निर्देश देण्यात आले. तसेच या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता कृषी विभाग यांच्यामार्फत वार्षिक कृती आराखडा तयार करणेबाबतचेही निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या बैठकीत दिले आहेत.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अधिनस्त झालेल्या आढावा बैठकीत ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अर्चना मोरे,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, यावल, अरूण पवार, जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, जळगाव, कुर्बान तडवी, व्यवस्थापक, अग्रणी बैंक, जळगाव,प्रणव कुमार झा, अकलादे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जि.प. जळगाव, प्रतिभा शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या, श्रीमती व्ही. एस. जैन, वरिष्ठ भूवैज्ञानिक भू.स.वि.य. जळगाव, जैन इरिगेशन प्रा.लि. जळगाव चे पदाधिकारी डॉ. बालकृष्ण, डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील, डॉ. व्ही. टी. भुकन, श्रीराम पाटील, अनिल जोशी, बालाश्री हाकडे, गौतम देसले व आदिवासी विकास निरीक्षक व आदिवासी शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा : राज्यात प्रीपेड मीटरवर बंदी; इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार, मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत नेमकी घोषणा काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias ayush prasadmarathi newsspice clustersuvarna khandesh live newstribal forest rights holders

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page