• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“जीवनात यश आणि अपयश पचविण्याची क्षमता खेळामुळेच येते” – जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे

राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेस आज उत्साहात सुरुवात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 22, 2025
in महाराष्ट्र, जळगाव शहर, ताज्या बातम्या
State-level school dodgeball competition begins with enthusiasm today

राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेस आज उत्साहात सुरुवात

जळगाव, 22 जानेवारी : “जीवनात यश आणि अपयश पचविण्याची क्षमता खेळामुळेच येते”, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेस जिल्हा क्रीडा संकुल येथे आज उत्साहात सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते.

या स्पर्धेचे उदघाटन जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार्थी प्राचार्य डॉ.हनुमंत लुंगे, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे, भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ. प्रदीप तळवलकर, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे तांत्रिक समितीचे अध्यक्ष कैलास करवंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कारर्थी किशोर चौधरी, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, नाशिक विभागीय क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रशांत कोल्हे, महाराष्ट्र सेपक टकारो असोसिएशनचे सहसचिव प्रा.इकबाल मिर्झा, जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांची उपस्थिती होती.

राज्यगीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले तर राजेश जाधव, एल.एस.तायडे, प्राचार्य डॉ हनुमंत लुंगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी डॉ.सुरेश थुरकुडे यांनी केले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू उमाकांत जाधव (जळगाव) विराज कावडिया (जळगाव) संतोष कोळी (पुणे) नरेश राऊत (ठाणे) तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक नौशाद शेख (सातारा) शरद बढे (धाराशिव) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. स्पर्धेत नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर, लातूर, छ्त्रपती संभाजीनगर व अमरावती विभागाचे मुले मुली संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

हेही वाचा – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केले अमोल शिंदेंचे अभिनंदन!, काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaonjalgaon newssports

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
बहुलखेडा येथे पीएसआय संजय तडवी यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप

बहुलखेडा येथे पीएसआय संजय तडवी यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप

July 14, 2026
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्ह्यात 15 जुलै रोजी रोजगार मेळावा; इलेक्ट्रिकल क्षेत्रातील २०७ हून अधिक रिक्त पदांसाठी संधी

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्ह्यात 15 जुलै रोजी रोजगार मेळावा; इलेक्ट्रिकल क्षेत्रातील २०७ हून अधिक रिक्त पदांसाठी संधी

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page