आमदार किशोर आप्पा पाटील यांनी करून दाखवलं! पाचोरा आणि भडगाव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने मिळवला ऐतिहासिक विजय
चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी पाचोरा, 21 डिसेंबर : राज्यात नगरपरिषद तसेच नगरपंचायत निवडणुकींचा निकाल जाहीर करण्यात आला असून महायुतीला मोठ्या ...
Read more






