विचारशक्ती विकसित झाली तर संशोधनाची दिशा अधिक मजबूत होते; राज्यस्तरीय पश्चिम भारत विज्ञान मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
पणजी, 26 नोव्हेंबर : संशोधन, प्रयोगशीलता आणि सर्जनशील विचारांवर अधिक भर देण्याची गरज असून विद्यार्थ्यांनी प्रयोग करण्यास घाबरू नये. विज्ञानाशिवाय ...
Read more















