गोव्यासाठी १६ हजार ५१२ कोटींच्या पतपुरवठ्याचा आराखडा सादर; कृषी, मत्स्यव्यवसाय व हरित उपक्रमांना संस्थात्मक पतपुरवठ्यावर भर
पणजी, २२ जानेवारी : नाबार्ड (NABARD) द्वारे आयोजित राज्य पतपुरवठा परिषद २०२६-२७, हॉटेल नोवोटेल येथे पार पडली. यामध्ये धोरणकर्ते, बँकिंग ...
Read more






