Tag: ias ayush prasad

आमदार संजय सावकारे-अमोल जावळे नेपाळकडे रवाना, जळगावच्या पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं? मंत्री गिरीश महाजन यांची महत्वाची माहिती

जळगाव, 23 ऑगस्ट : महाराष्ट्रातील यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस नेपाळमध्ये नदीत कोसळून भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यात्रेकरूंना ...

Read more

लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगावात, ‘असे’ आहे दौऱ्याचे नियोजन

जळगाव, 12 ऑगस्ट : महायुती सरकारच्यावतीने राज्यात महिलांच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. या पार्श्वभूमीवर उद्या जळगावातील सागर पार्कवर ...

Read more

अमळनेरमध्ये मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन, कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?

जळगाव, 5 ऑगस्ट : येणाऱ्या काळात उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी अधिकाधिक शिक्षणावर खर्च करायचा असून देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण ...

Read more

“……अन्यथा थेट आत्मदहन,” मन्याड धरणाबाबतच्या प्रलंबित मागण्यावरून प्रशासनाला इशारा

जळगाव, 3 ऑगस्ट : मन्याड धरणाबाबतच्या मागण्यांसाठी वारंवार निवदेन तसेच आमरण उपोषण करूनही त्या मागण्या पुर्ण होत नसल्याने शेतकरी संघटनेचे ...

Read more

“…..तर सरकारची मदत मिळणे अवघड,” ई- पिक पाहणी संदर्भात जळगाव जिल्हा प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

जळगाव, 2 ऑगस्ट : आपल्या शेतात पिकलेल्या पिकांची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई- पीक पाहणीची प्रणाली सुरू करण्यात ...

Read more

शासनाच्या योजना शेवटच्या माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी काम करा, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन

चाळीसगाव, 28 जुलै : महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी, विद्यार्थिनींसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच गोरगरीबांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्या शेवटच्या माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न ...

Read more

शहिद युध्द स्मारक, सैनिकी शाळा उभारण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, 26 जुलै : जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. दरम्यान, कारगिल विजय दिवस (रौप्य ...

Read more

“….तर गोरगरीब जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही,” पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव, 25 जुलै : आपल्याला मिळालेली शासकीय नोकरी ही सेवा म्हणून केल्यास नक्कीच गोरगरीब वंचित घटकाला आपण न्याय देऊ शकतो. ...

Read more

महावितरणच्या तारा चोरी प्रकरणी ताबडतोब गुन्हे नोंदवा, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले महत्वाचे आदेश

जळगाव, 22 जुलै : महावितरणच्या तारा चोरी प्रकरण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या गुन्ह्यात ताबडतोब गुन्हे नोंदवा तसेच यावर ...

Read more

शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा ‘त्या’ व्हिडिओची होणार चौकशी, जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्वाचे आदेश

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी जळगाव, 25 जून : नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

Read more
Page 3 of 7 1 2 3 4 7

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page