• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ias ayush prasad : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शिक्षकांना दिल्या 5 महत्त्वाच्या टिप्स, नेमकं काय म्हणाले?

जिल्हाधिकाऱ्यांचा दोन तास शिक्षकांसोबत संवाद, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मार्गदर्शन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 6, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Educational Quality Development Workshop organized at G. H. Raisoni College Jalgaon

जी. एच. रायसोनी कॉलेज येथे शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळेचे आयोजन

जळगाव, 6 फेब्रुवारी : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा घडवण्यासाठी शिक्षकांनी आत्मविश्लेषण करून आपली क्षमता वाढवावी, जेणेकरून त्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण घडेल, असे शिक्षकांना उद्देशून बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आवाहन केले. असरच्या अहवालात जळगाव जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती मागे असल्याने सुधारणा आवश्यक आहे. शिक्षकांनी झपाटून काम करून जिल्ह्याला राज्यातील टॉप टेनमध्ये आणावे, यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

जी. एच. रायसोनी कॉलेज येथे शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुमारे 500 शिक्षकांशी दोन तास संवाद साधला. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, डीईटी प्राचार्य डॉ. अनिल झोपे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्यासह अनेक शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.

शिक्षकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या 5 महत्त्वाच्या टिप्स:

  1. विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखा आणि त्यानुसार शिकवा,
  2. विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद वाढवा.
  3. आत्मियता जोपासून विद्यार्थ्यांना सक्षम बनवा,
  4. प्रत्येक विषय सोप्या पद्धतीने शिकवा.
  5. शिकवलेले पुनरावृत्ती करून त्यांच्या आकलनाची खातरजमा करा.

यासोबतच गणित आणि भाषा विषय सोपे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळ शिक्षकांना कानमंत्र दिला. त्यात गणित शिक्षणासाठी संख्या ओळख, चार गणितीय क्रिया, प्रश्नांचे वर्गीकरण, पडताळणी आणि सराव या पाच टप्प्यांतून विद्यार्थ्यांना गणित समजावून द्या.
भाषा शिक्षणासाठी: अक्षर वाचन, शब्द वाचन, वाक्य वाचन, चर्चा व संवाद या पायऱ्यांमधून भाषा शिकवावी. “शिक्षकांनी निष्ठेने आणि आत्मियतेने विद्यार्थ्यांना शिकवल्यास गुणवत्तापूर्ण शिक्षण घडेल आणि जळगाव जिल्हा शैक्षणिक यशाच्या शिखरावर पोहोचेल,” असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

बातमी शेअर करा !
Share
Tags: acb jalgaonias ayush prasadjalgaon newsraisoni college jalgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! वावडदा येथे बांधकाम कामगारांच्या अत्यावश्यक संच वाटपात पैशांची वसुली; Anti Corruption ची धडक कारवाई

Breaking! वावडदा येथे बांधकाम कामगारांच्या अत्यावश्यक संच वाटपात पैशांची वसुली; Anti Corruption ची धडक कारवाई

June 4, 2026
विधानपरिषदेसाठी जळगावात चौरंगी लढत; उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर अपडेट

विधानपरिषदेसाठी जळगावात चौरंगी लढत; उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर अपडेट

June 4, 2026
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025: महाराष्ट्रातील ‘या’ चार ग्रामपंचायतींचा नवी दिल्लीत गौरव

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025: महाराष्ट्रातील ‘या’ चार ग्रामपंचायतींचा नवी दिल्लीत गौरव

June 4, 2026
आयुक्त तुकाराम मुंढे यांचा अन्न व प्रशासन विभागात कारवाईचा धडाका; पान मसाला, गुटखा व भेसळयुक्त अन्नपदार्थांचा ₹1.58 कोटींचा साठा जप्त

आयुक्त तुकाराम मुंढे यांचा अन्न व प्रशासन विभागात कारवाईचा धडाका; पान मसाला, गुटखा व भेसळयुक्त अन्नपदार्थांचा ₹1.58 कोटींचा साठा जप्त

June 4, 2026
एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

June 3, 2026
शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, ‘असे’ आहेत कर्जमाफी योजनेचे प्रमुख निकष

शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, ‘असे’ आहेत कर्जमाफी योजनेचे प्रमुख निकष

June 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page