Tag: minister chandrakant patil

सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करणार – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, 1 सप्टेंबर: राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमबद्ध ...

Read more

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जळगाव, 29 ऑगस्ट: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना केवळ वर्गातील पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या ...

Read more

अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, 27 मे: भारतीय प्रशासकीय सेवा ही देशाच्या विकासाचा मजबूत आधारस्तंभ आहे. प्रशिक्षण केंद्रे विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेची तयारी करून देत नाहीत, ...

Read more

VIDEO | राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरतीबाबत मोठी अपडेट समोर; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

मुंबई, 17 मार्च: राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता नव्या महाविद्यालयांना अनुदानित तत्वावर परवानगी न देण्याबाबतच्या धोरणात बदल करणे शक्य नाही. ...

Read more

नवीन शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, 16 नोव्हेंबर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे आहे. हे शैक्षणिक ...

Read more

मोठी बातमी!, राज्यातील सार्वजनिक विद्यापीठातील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता

मुंबई, 7 ऑक्टोबर : राज्यातील सार्वजनिक अकृषि विद्यापीठांमधील अध्यापकांची निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक, निपक्ष आणि संतुलित व्हावी, यासाठी कुलपती तथा राज्यपाल ...

Read more

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ, काय आहे शेवटची तारीख?

मुंबई, 12 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता बी.ई./बी.टेक तसेच एमबीए/एमएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन ...

Read more

अमळनेरमध्ये मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन, कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?

जळगाव, 5 ऑगस्ट : येणाऱ्या काळात उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी अधिकाधिक शिक्षणावर खर्च करायचा असून देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण ...

Read more

मंत्री चंद्रकांत पाटील उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर, अमळनेर येथे मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राचे करणार भूमिपूजन

जळगाव, 4 ऑगस्ट : ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळगाव ...

Read more

मुलींकडून शिक्षणासाठी फी घेतल्यास महाविद्यालयांवर कारवाई, ‘अशी’ घेतली जाणार तक्रारीची दखल, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

मुंबई, 26 जुलै : महाराष्ट्र विधिमंडळाच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मुलींना मोफत शिक्षण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या अंतर्गत राज्यातील ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page