“ज्यांच्या हातात सत्ता दिली गेलेली आहे, तेच लोक जर…”, व्हायरल व्हिडिओवरून उपमुख्यमंत्री अजित दादांचं नाव न घेता रोहिणी खडसेंची टीका
नाशिक, 15 सप्टेंबर : आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना मुरूम उत्खननविरोधात कारवाईपासून रोखण्यासाठी केलेल्या कॉलमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार वादात सापडले ...
Read more