• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

जळगाव ग्रामीण : रामदेववाडीचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 17, 2024
in ताज्या बातम्या, जळगाव जिल्हा
जळगाव ग्रामीण : रामदेववाडीचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

जळगाव, 17 नोव्हेंबर : महाविकास आघाडीचे जळगाव ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रामदेववाडीचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी असंख्य तरूणांसह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केला. स्वतः देवकर यांनी सर्वांचे पक्षाच्या वतीने मनःपूर्वक स्वागत केले.

विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणाऱ्यांची दिवसेंदिवस वाढतच आहे. रामदेववाडीचे सरपंच भगवान भीका चव्हाण, उपसरपंच उखा भीमा राठोड, ग्रा.पं.सदस्य उदल चव्हाण, राजेश राठोड, समाजसेवक राजेश चव्हाण यांनीही शेकडो तरूणांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, शिरसोलीचे माजी सरपंच प्रदीप (बापू) पाटील व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘यांनी’ केला पक्षप्रवेश –
सुरेश राठोड, सुनील चव्हाण, दिनेश राठोड, प्रेम राठोड, नदू जाधव, पोपट चव्हाण, अंकुश चव्हाण, शंकर राठोड, समाधान राठोड, अर्जून चव्हाण, शालीक पवार, भाईदास राठोड, नवल राठोड, प्रवीण जाधव, मोहन जाधव, नवल चव्हाण, रसाल चव्हाण, जोतमल राठोड, रवींद्र राठोड, धमा जाधव, रोशन राठोड, अरूण राठोड, दीपक राठोड, जयवंत राठोड, विकास सुभाष राठोड, दिलीप राठोड, येग्यश राठोड, भगत राठोड, भानुदास राठोड, विकास जयराम राठोड, किशोर चव्हाण, विनोद राठोड, समाधान जाधव, अशोक राठोड, गणेश राठोड, विनोद राठोड, नदू राठोड, विजय राठोड, आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

धरणगाव शहरातील शीख बांधवांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश –
धरणगाव शहरातील शीख बांधवांनी गुरुनानक जयंतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नुकताच प्रवेश केला. यामध्ये जयसिंग टाक, विजयसिंग टाक, लालसिंग टाक, भजनसिंग सिकलकर, कन्हैय्यासिंग टाक, हिरासिंग टाक, बिरुसिंग सिकलकर, विक्रमसिंग सिकलकर, कर्तारसिंग जुन्नी आदी शीख बांधवांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील सर, गोपाल पाटील, भगवान शिंदे, अविनाश करोसिया, संजू चंडाले, जुनेद बागवान, विलास वाघमारे, बबलू चव्हाण, चेतन पाटील, भैय्या भालेराव, सम्राट धनगर, हिरामण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही पाहा : Video : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ : कोण होणार आमदार? कजगाव येथील जनतेशी थेट संवाद

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao deokarjalgaon graminncp sharadchandra pawar partyramdevwadisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page