• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेशी जुळलेल्या तरूणांमुळे जळगाव ग्रामीणच्या विकासाला हातभार लागणार – गुलाबराव देवकर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 3, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, धरणगाव
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेशी जुळलेल्या तरूणांमुळे जळगाव ग्रामीणच्या विकासाला हातभार लागणार – गुलाबराव देवकर

जळगाव, 3 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेशी जुळलेल्या सर्व तरूणांमुळे जळगाव ग्रामीणच्या विकासाला निश्चितच मोठा हातभार लागणार आहे. भविष्यात आपल्याला धरणगाव शहर व तालुक्याचा कायापलट करायचा आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले. दरम्यान, जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धरणगाव शहरातील शेकडो तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नुकताच प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादीचे धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी सर, शहर अध्यक्ष लक्ष्मण पाटील सर, कार्याध्यक्ष अरविंद देवरे, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, माजी जि.प.सदस्य रवींद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप धनगर, माजी नगरसेवक हाजी इब्राहिम, नईम काजी, सुरेश महाजन, गोपाल पाटील, भगवान शिंदे, बबलू मराठे, रवी महाजन, कैलास मराठे, समाधान महाजन, अमोल हरपे, मनोज पाटील, सागर महाले, राजू शेख आदी उपस्थित होते.

‘यांनी’ केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश –
मोठा माळीवाडा रामलीला चौकातील आण्णा महाजन, रवींद्र महाजन, भूषण महाजन, योगेश दीपक महाजन, समाधान महाजन, अरूण महाजन, पवन महाजन, कैलास महाजन, किशोर महाजन, जयराम महाजन, योगेश बुधा महाजन, आबा महाजन, अजय जोगी, निवृत्ती महाजन, संदिप महाजन, हेमंत माळी; संत रोहिदास वाडा माळी समाज गल्लीतील संदिप मगन महाजन, गणेश महाजन, गोपाल बागूल, भटू माळी, पंकज महाजन, बापू महाजन, विश्वनाथ माळी, संजय जाधव, हरी बन्शी, अशोक माळी, गुलाब माळी, नामदेव माळी, राजेंद्र प्रताप माळी, भटू प्रताप माळी, ईश्वर माळी, दीपक माळी, हरेश्वर माळी, गुलाब माळी, भावेश माळी, राजेंद्र अशोक माळी; भवानी नगरातील गजानन महाजन, योगेश मराठे, प्रदिप पाटील, किरण मराठे, पवन महाजन, समाधान पाटील, रामकरण प्रजापती, रितेश पाटील, भूषण पारधी, समाधान महाजन, रवींद्र पाटील; ग्रामपंचायत हेडगेवारचे नरेंद्र पाटील, विलास वाघमारे, सागर वाघमारे, गोकूळ पाटील, मनोज सोनवणे, लक्ष्मण शिरसाठ, रोहन वाघमारे, रोहित वाघमारे, चेतन पाटील, विपूल पाटील, समाधान करणकाळ, मनजित सोनवणे, दुर्गेश पाटील, आदी तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

धरणगाव शहरातील शेकडो तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
धरणगाव शहरातील शेकडो तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

असोदा येथील असंख्य तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असोदा येथील असंख्य तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

असोदा येथील असंख्य तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
असोदा येथील असंख्य तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

‘यांनी’ केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश –
चंद्रकिरण बिऱ्हाडे, जयवंत जाधव, जितेंद्र सोनवणे, अथांग तायडे, राहुल भालेरावर, जगदिश बिऱ्हाडे, अनूप बिऱ्हाडे, चेतन बिऱ्हाडे, आदित्य बिऱ्हाडे, विशाल बिऱ्हाडे, सौरव बिऱ्हाडे, गौरव बिऱ्हाडे, प्रदिप सदावर्ते, गणेश जाधव, प्रशांत बिऱ्हाडे, अजय सोनवणे, प्रवीण मगरे, मंगल बिऱ्हाडे, राज जोहरे, विश्वास बिऱ्हाडे, राकेश बिऱ्हाडे, दुर्गेश अहिरे.

हेही वाचा : जळगाव ग्रामीण : गुलाबराव देवकरांसाठी धरणगाव तालुक्यातील बिलखेडा ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जमविले 50 हजार

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao deokarjalgaon gramin newsjalgaon latest newsncp sharadchandra pawar party

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

August 18, 2026
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची मदत

August 18, 2026
ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

August 18, 2026
VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

August 17, 2026
राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

August 17, 2026
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

August 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page