Jalgaon Tourist in Ayodhya : जिल्हा प्रशासनाची मदत, अयोध्येहून परतणारे ते भाविक जळगावात सुखरूप दाखल
जळगाव, 8 डिसेंबर : अयोध्या–प्रयागराज महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या जळगाव, धुळे जिल्ह्यातील भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केले होते. ...
Read more






