Video : सुरक्षारक्षकाकडून पत्रकारांना धक्काबुक्की अन् उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; विधानभवन परिसरात नेमकं काय घडलं?
मुंबई, 18 मार्च : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज सत्ताधारी-विरोध पक्षातील आमदार तसेच मंत्र्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी सुरक्षारक्षकाने ...
Read more