ग्रेट!, नागपूरच्या 19 वर्षांच्या तरुणीने रचला इतिहास, दिव्या देशमुखने जिंकला FIDE बुद्धिबळ विश्वचषक
बटुमी : नागपूरच्या दिव्या देशमुख या 19 वर्षीय मराठमोळ्या तरुणीने इतिहास रचला आहे. दिव्या देशमुखने जॉर्जियातील बटुमी इथं खेळल्या गेलेल्या 2025 ...
Read more






