• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विद्यार्थ्यांना दाखले मिळण्याची प्रक्रिया होणार सोपी, जिल्ह्यातील महसूल कामासाठी आता असेल फ्लो चार्ट; वाचा, सविस्तर माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 11, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
There will now be flow chart for revenue work in Jalgaon district

विद्यार्थ्यांना दाखले मिळण्याची प्रक्रिया होणार सोपी, जिल्ह्यातील महसूल कामासाठी आता असेल फ्लो चार्ट; वाचा, सविस्तर माहिती

जळगाव – जळगाव जिल्ह्यात नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे व त्यांच्या अडचणी, समस्या दुर व्हाव्यात याकरिता अनेक योजना व सवलती देण्याचा प्रयत्न शासन वेळोवेळी करत असते. आता अशा सर्व कामाचा गुगल फ्लोचार्ट काम होईल तसे नियमित अधिकाऱ्यांकडून भरला जाईल आणि ते सर्वांना दिसेल त्यामुळे अधिकाऱ्याला आपण कशात मागे आहोत हे कळेल आणि त्यातून कामाला गती येईल.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व विभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांची बैठक घेवून तसे निर्देश दिले आहेत. यात भूसंपादन, बालविवाह प्रतिबंधक मोहीम, शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला जातीचे दाखले, बेकायदा वाळू वाहतूक करणारे वाहन लिलाव, विभागीय चौकशी, विविध न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे, उपविभागीय न्यायालयात खटले निकाली काढणे, नॉन क्रीमी लेयर, स्वच्छ सुंदर कार्यालय, तक्तानिहाय तपासणी-उपविभागीय कार्यालय मंडलधिकारी कार्यालयाची पाहणी, स्वाभिमान सबलिकरण योजना, वन हक्क कायदा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, अडथळ्यांचा सामना करणारे मोठे प्रकल्प या सर्व कामांचा यात समावेश करण्यात आला आहे.

यासोबत संबधित अधिकाऱ्यांना निर्धारित लक्ष्य देण्यात आले आहे. त्याप्रमाणे या फ्लो चार्टमध्ये त्यांनी केलेल्या कामांची माहिती भरावयाची आहे. तहसिल कार्यालयांतर्गत अवैध वाळू उपसा, खाण व घाटांचे ईटीएस मोजणी, एकूण लेखापरीक्षण परिच्छेद, इ फेरफार, सेवा पुस्तक अध्ययन, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, अधिकारी नसलेले कार्यालय, राज्याच्या अर्थसंकल्प इमारत बाधकामांची स्थिती, डीपीडीसी बांधकाम स्थिती, दंडाधिकारी प्रकरणे, महसुल प्रकरणे, ग्रामपंचायत चौकशी, जन्म दाखला, रेशन कार्ड, ईजीएस अंतर्गत अपुर्ण कामे, लोकांच्या तक्रारी या सर्व प्रकरणही त्यात येणार आहेत. यामुळे विभागात सशक्त स्पर्धा होऊन लोकोपयोगी योजना, कामांना योग्य गती मिळेल अशी, अपेक्षा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, आमदार आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना काय आवाहन केलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: ayush prasadCollectorate Jalgaonias ayush prasad jalgaonjalgaon collector officejalgaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

June 17, 2025
आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

June 17, 2025
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page