• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धक्कादायक! जळगावात महाविद्यालयीन मुलीवर दोन तरुणांचा अत्याचार, फोटो व्हायरल करण्याच्या धमकीने ब्लॅकमेलिंग

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 17, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
धक्कादायक! जळगावात महाविद्यालयीन मुलीवर दोन तरुणांचा अत्याचार, फोटो व्हायरल करण्याच्या धमकीने ब्लॅकमेलिंग

जळगाव, 17 ऑगस्ट : जिल्ह्यात महिला-बालिका अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव शहरात एका महाविद्यालयीन मुलीला ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण –
जळगाव शहरात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनिशी स्वतःचे नाव बदलून मैत्री केली व विद्यार्थिनीसोबत सेल्फी फोटो काढले. दरम्यान, दोन तरुणांनी ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच या मुलीवर अत्याचार करतानाचेही फोटो चित्रित करून तरुणीला सातत्याने ब्लॅकमेल केले जात होते.

दोघांना अटक –
महाविद्यालयीन मुलीला वर्षभरापासून सुरू असलेला हा किळसवाणा प्रकार असाह्य झाल्याने तिने याप्रकरणी रामानंद पोलिसात तक्रार दिली. दरम्यान, याप्रकरणी धुळे जिल्ह्यातील साक्री येथील इम्रान शब्बीर मन्यार व परभणी येथील इकबाल खान या दोन संशयीतांना रामानंद पोलिसांनी अटक केली आहे. तसेच संशयीतांकडून चार मोबाईल व एक लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला आहे.

संशयितांकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमध्ये अन्य काही मुलींचेही आक्षेपार्ह फोटो आढळून आले आहेत. या फोटोच्या माध्यमातून या तरुणींवर देखील अशाच प्रकारे अत्याचार करून ब्लॅकमेल केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: crimejalgaon crimesexual abuse case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; वाचा अर्थसंकल्पातील टॉप-10 घोषणा

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; वाचा अर्थसंकल्पातील टॉप-10 घोषणा

March 7, 2026
VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

March 6, 2026
आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार, घोषणांकडे सर्वांचं लक्ष

आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार, घोषणांकडे सर्वांचं लक्ष

March 6, 2026
‘गरजूंना घर देण्यासाठी शासन कटिबद्ध; गेल्या वर्षात राज्यात जवळपास 4 लाख घरे पूर्ण’, ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

‘गरजूंना घर देण्यासाठी शासन कटिबद्ध; गेल्या वर्षात राज्यात जवळपास 4 लाख घरे पूर्ण’, ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

March 6, 2026
Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

March 5, 2026
VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

March 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page