• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

‘गुंगीचं औषध देऊन 16 वर्षीय मुलीवर अत्याचार अन् संबंधातून बाळाला दिला जन्म पण…’ नांदेडमध्ये उपसरपंचाचं विकृत कृत्य

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 16, 2025
in क्राईम, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
‘गुंगीचं औषध देऊन 16 वर्षीय मुलीवर अत्याचार अन् संबंधातून बाळाला दिला जन्म पण…’ नांदेडमध्ये उपसरपंचाचं विकृत कृत्य

नांदेड, 16 एप्रिल : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच नांदेडमधून उपसरपंचाच्या विकृत कृत्याची बातमी समोर आलीय. एका 16 वर्षीय मुलीवर उपसरपंचाने गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, वेळोवेळी गुंगीचे औषध देऊन पीडितेसोबत संबंध ठेवत लैंगिक अत्याचार केला. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली असता तिने मुलीला जन्म दिला.

मात्र, आता हे संपूर्ण प्रकरण दाबण्यासाठी आरोपीने जन्मलेल्या बाळाला विकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून पुढील तपास नांदेड पोलीस करत आहेत. तसेच उपसरपंच बाबुराव तुपेकर याच्यावर त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमधील एक 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत गावातीलच उपसरपंचाने अनैतिक संबंध ठेवत गुंगीच्या गोळ्या खाऊ घालत त्याने लैंगिक अत्याचार केला.दरम्यान, अनैतिक संबंधांमधून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली अन् मागील महिन्यात नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात तिने एका मुलीला जन्म दिला. दरम्यान, स्वतःची इज्जतीची अब्रू विकली जाईल, या भीतीने आरोपी उपसरपंचाने नवजात बाळाला विकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गेल्या वर्षभरापासून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याची देखील माहिती समोर आली असून पीडित मुलीच्या बाळाला विकण्यात आल्याचा संशय व्यक्त केल्याने हे प्रकरण समोर आले आहे. तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून आरोपी उपसरपंच बाबुराव तुपेकर याला अटक करण्यात आला असून पुढील तपास नांदेड पोलीस करित आहेत. नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Video : “तेव्हा विमानाचा पायलट मी होतो; आता…!”, Amravati Airport च्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तूफान भाषण

बातमी शेअर करा !
Share
Tags: nanded crimenanded policesuvarna khandesh liveupsarpanch raped case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे स्पष्टीकरण

‘लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे स्पष्टीकरण

March 27, 2026
गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेल साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेल साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

March 27, 2026
“शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, अन्…..!”, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय, काय आहे संपुर्ण बातमी?

“शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, अन्…..!”, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय, काय आहे संपुर्ण बातमी?

March 27, 2026
बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पाचोरा पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश

बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पाचोरा पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश

March 27, 2026
तलाठीकडून 5 हजारांची लाचेची मागणी; जळगाव ACB कडून गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

तलाठीकडून 5 हजारांची लाचेची मागणी; जळगाव ACB कडून गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

March 27, 2026
राज्यात 30-31 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; प्रशासनाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

राज्यात 30-31 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; प्रशासनाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

March 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page