• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात, हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 7, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath in Maharashtra today, lakhs of devotees will get inspiration from Hind-di-Chadar Samagam program today

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात, हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा

नागपूर, 7 डिसेंबर : आपल्या बलिदानातून धर्माचे जपलेले तत्व व मानवतेसाठी धर्माप्रती स्विकारलेली निष्ठा याचा मूलमंत्र देणारे हिंद -दी -चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी शताब्दी समारोहानिमित्त नागपूर येथे आयोजित महासत्संगाची जय्यत तयारी पूर्णत्वास आली आहे.

सुमारे 5 लाख भाविकांसाठी व्यवस्था असलेल्या या सत्संगाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अल्पसंख्यांक मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यस्तरीय समन्वयक समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, अखिल भारतीय धर्म जागरणचे प्रमुख शरद ढोले, संत ज्ञानी हरनाम सिंह जी, मुखी, दम दमा टकसाल (पंजाब), क्षेत्रीय आयोजन समिती विदर्भ प्रांतचे अध्यक्ष सरदार गुरमीत सिंग खोकर व मान्यवर उपस्थित राहणार आहे.

सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत या महासत्संगात विविध कार्यक्रम, किर्तन व प्रवचनाच्या माध्यमतून साधू संत मार्गदर्शन करणाार आहेत. दुपारी 3 ते 4.45 या कालावधीत मुख्य समारोह असून यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मान्यवर संवाद साधतील.

स्वयंशिस्त व सेवाभाव याचा प्रत्यय देण्यासाठी नागपूरकर सज्ज

नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या भव्यतेने होत असलेल्या आयोजनाबद्दल संपूर्ण शिख समुदाय, सिंधी समाज, बंजारा समाज, सिकलगार, लबाना, मोहयाल समाजासह इतर समाजातही उत्साह निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या सर्वदूर भागातून या समाजाचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. भाविकांची येणारी संख्या लक्षात घेता शिख समाजासोबत नागपूरकरही सेवाभावातून आपले योगदान देण्यासाठी पुढे आले आहेत.

या परिसरातील स्वच्छतेपासून जुताघरपर्यंत लोकांनी सेवेसाठी आपली नावे संयोजन समितीकडे नोंदविली आहेत. स्वयंशिस्त आणि सेवाभाव याचा प्रत्यय देण्यासाठी भाविकांसोबत नागपूरकरही तेवढेच तत्पर राहतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. त्यांनी आज कार्यक्रम स्थळ व व्यवस्थेची पाहणी करुन आढावा घेतला. कार्यक्रमस्थळी व परिसरात सुरक्षिततेच्यादृष्टीने पोलिस विभागातर्फे चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnavisHind Di Chadarhind di chadar samagamnagpurnagpur newsyogi adityanath

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page