• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

भडगाव तालुक्यातील युवकांची भारत मातेच्या रक्षणासाठी निवड; शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते झाला सत्कार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 23, 2023
in भडगाव, करिअर
भडगाव तालुक्यातील युवकांची भारत मातेच्या रक्षणासाठी निवड; शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते झाला सत्कार

ईसा तडवी, प्रतिनिधी
भडगाव, 23 ऑगस्ट : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत भरण्यात येणाऱ्या सुरक्षा दलातील शिपाई (GD) या पदासाठीची अंतिम निकालाची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. अनेक संघर्षाला तोंड देत कठोर परिश्रमाच्या बळावर युवकांनी या परीक्षेत यश मिळवल्याने सुरक्षा दलांत भरती होण्याचे त्यांचे स्वप्न पुर्ण झाले आहे. दरम्यान, भडगाव तालुक्यातील एसएससी (SSC) परीक्षेच्या माध्यमातून सुरक्षा दलातील विविध विभागात निवड झालेल्या युवकांचा शिवसेना नेत्या (उद्धव ठाकरे गट) वैशाली सुर्यवंशी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

भडगाव तालुक्यातील युवकांचा सत्कार –
शिवसेना नेत्या (उद्धव ठाकरे गट) वैशाली सुर्यवंशी यांच्या वतीने आज दिनांक 23 ऑगस्ट 2023 शिवतीर्थ शिवसेना कार्यालय बाळद रोड भडगाव येथे पुरुषोत्तम रवींद्र पाटील (सीआरपीएफ), प्रतीक शांताराम माळी (एसएसबी), आकाश श्रीराम माळी (एस एस बी), महेश प्रवीण पाटील (सीआरपीएफ), वैभव पवार (सीआयएसएफ), गणेश राम नेरपगार (बीएसएफ), धीरज व्यास (बीएसएफ) गणेश पाटील (बीएसएफ), रोहित भोई (बीएसएफ) व उमेश मोरे (आसाम रायफल) यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी वैशाली सुर्यवंशी यांनी या युवकांद्वारे केलेली मेहनत व त्यांच्या मागे असणारा त्यांच्या परिवारांचा, नातेवाईकांचा तसेच मित्रमंडळींचा पाठिंब्याबद्दल कौतुक केले. याप्रसंगी गणेश परदेशी, उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील, विधानसभा प्रमुख जे. के. पाटील व युवा सेनेचे पप्पू जाधव, माधव जगताप, चेतन पाटील, मुन्ना शेख, सागर परदेशी, नरेंद्र सिंग पाटील व शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhadgaon newsssc resultvaishali suryawanshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

August 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page