• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

भडगाव येथील वीरमातेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान, जवान निलेश सोनवणे यांना 2021मध्ये वीरमरण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 26, 2023
in भडगाव, खान्देश, जळगाव जिल्हा
भडगाव येथील वीरमातेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान, जवान निलेश सोनवणे यांना 2021मध्ये वीरमरण

वीरमाता यांचा सन्मानित करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील.

भडगाव, 26 जानेवारी : भडगाव येथील वीरमाता लयाबाई सोनवणे यांना आज पालकमंत्री गुलाबराव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन सोहळा आज उत्साहात साजरा झाला. यावेळी जळगाव येथे झालेल्या या सोहळ्यात वीरमातेला सन्मानित करण्यात आले.

वीर जवान निलेश रामभाऊ सोनवणे (मु.ता.भडगाव) हे दिनांक 10 जुलै 2021 रोजी जम्मू-कश्मिर मधील नियंत्रण रेषेजवळील क्षेत्रात झालेल्या युद्धजन्य तणावाच्या परिस्थितीत कर्तव्य बजावत असतांना धरातार्थी पडले आणि कर्तव्य बजावत असतांना त्यांना वीरमरण आले. वीर जवान निलेश सोनवणे यांच्या पश्चात त्यांचे वारसदार लयाबाई सोनवणे वीरमाता यांना तांब्रपट देवून सन्मानित करण्यात आले. सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्यतर्फे त्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तांब्रपट देवून सन्मानित करण्यात आले.

तसेच यावेळी मगर रमेश साहेबराव 231 BnCRPF यांना 1 जुन, 2018 देशांतर्गत सुरक्षा संबंधी मोहिमेत कोंडापारा, आरनपुरा, पोलीस स्टेशन, दंतवाडा, छत्तीसगड येथील जंगल क्षेत्रात माओवाद्यांनी केलेल्या आ.ई.डी. विस्कोटात डावा पाय व हाताला गंभीर जखमी होऊन गुडघ्यापासून खाली डावा पाय काढण्यांत आल्यामुळे 73 टक्के अपंगत्व आले. आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र सरकार तर्फे तांब्रपट देवून त्यांनाही सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा – समन्वयातून समाजाच्या प्रगतीसाठी कटीबद्ध होऊया, मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर पालकमंत्री श्री. पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना त्यांच्या जागेवर जाऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्र्यांना पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली.

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Bihar Election Result : एनडीए गठबंधनची बिहारमध्ये एकहाती सत्ता; कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, वाचा एका क्लिकवर

Bihar Election Result : एनडीए गठबंधनची बिहारमध्ये एकहाती सत्ता; कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, वाचा एका क्लिकवर

November 14, 2025
नगरपरिषद निवडणूक 2025: ‘इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना अडचणी’ राज्य निवडणूक आयोगाचा तातडीचा मोठा निर्णय

नगरपरिषद निवडणूक 2025: ‘इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना अडचणी’ राज्य निवडणूक आयोगाचा तातडीचा मोठा निर्णय

November 14, 2025
नगरपरिषद निवडणूक 2025 : ‘इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना अडचणी’, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केली महत्वाची मागणी

नगरपरिषद निवडणूक 2025 : ‘इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना अडचणी’, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केली महत्वाची मागणी

November 14, 2025
Video | पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई केली; कारवाईच्या सत्रामुळे 10 ते 15 हजार गुन्हेगार नाशिक सोडून पळाले – मंत्री गिरीश महाजन

Video | पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई केली; कारवाईच्या सत्रामुळे 10 ते 15 हजार गुन्हेगार नाशिक सोडून पळाले – मंत्री गिरीश महाजन

November 14, 2025
रामकुंडसह परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल पथाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

रामकुंडसह परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल पथाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

November 14, 2025
महत्वाची बातमी! दिव्यांग व्यक्तीचा छळ आणि हिंसाचार शोषणाविरुद्ध प्रभावी संरक्षणासाठी शासनाचा मोठा निर्णय

महत्वाची बातमी! दिव्यांग व्यक्तीचा छळ आणि हिंसाचार शोषणाविरुद्ध प्रभावी संरक्षणासाठी शासनाचा मोठा निर्णय

November 14, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page