• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धुळे

Dhule News : धुळे जिल्ह्यातील अत्यंत दुर्दैवी घटना, कांद्याने भरलेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, दोन चिमुकल्या बुडाल्या, शोधकार्य सुरू

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 8, 2025
in धुळे, खान्देश, ताज्या बातम्या
Very unfortunate incident in Dhule district, tractor loaded with onions fell into a well, two children drowned, search operation underway

धुळे जिल्ह्यातील अत्यंत दुर्दैवी घटना, कांद्याने भरलेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, दोन चिमुकल्या बुडाल्या, शोधकार्य सुरू

धुळे, 8 डिसेंबर : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातुन एक अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. कांदे भरलेला एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळला. या दुर्घटनेत ट्रॅक्टरवर खेळत असलेली तीन लहान मुलं ट्रॉलीसोबत विहिरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील गणेशपूर येथे काल रविवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

नेमकं काय घडलं –

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेशपूर शिवारात कांदा चाळीतील कांदा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरण्याचे काम सुरु होते. काम करणाऱ्या मजुरांची काही मुले ट्रॅक्टरवर खेळत होते. मात्र, खेळताना अचानकपणे कांद्याने भरलेले हे ट्रॅक्टर सुरू झाले व पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या चिमुकलींसह काही अंतरावर असलेल्या विना कठड्याच्या अंदाजे 60 फूट खोल पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळले. यामध्ये परी संदीप गायकवाड या दोन वर्षीय चिमुकलीला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले.

मात्र, खुशी दाजू ठाकरे (वय 3 वर्ष), ऋतिका संदीप गायकवाड (3 वर्ष) या दोन बालिका खोल विहिरीत पडल्याने पाण्यात बेपत्ता झाले. बेपत्ता बालिकांचा शोध घेण्यासाठी 60 फुटापर्यंत असलेले पाणी पंपाच्या सहाय्याने उपसण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. मदत कार्यासाठी घटनास्थळी जेसीबी मागवण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी व त्यांचे पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस प्रशासनाकडून बेपत्ता बालिकांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तर ट्रॅक्टरसोबत पाण्यात गेलेल्या बालिकांचा अद्याप शोध न लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: accidentdeathdhuledhule newstractortractor accident

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण अखेर रद्द; महायुती सरकारचा निर्णय

मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण अखेर रद्द; महायुती सरकारचा निर्णय

February 18, 2026
Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

February 18, 2026
भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

February 18, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी

February 18, 2026
जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

February 18, 2026
आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

February 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page