• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

गोंडगाव बालिका हत्याप्रकरण, पीडितेच्या कुटुंबास पाच लाखांचा निधी मंजूर

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतनिधी, जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुटुंबास मदतनिधी धनादेश दिला जाणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 17, 2023
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, ब्रेकिंग, महाराष्ट्र
गोंडगाव बालिका हत्याप्रकरण, पीडितेच्या कुटुंबास पाच लाखांचा निधी मंजूर

जळगाव, 17 ऑक्टोबर : गेल्या काही महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीसोबत दुष्कर्म करुन तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यात एका संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणातील पीडितेच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा मदतनिधी पिडितेच्या कुटुंबाच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे.

काय आहे नेमकं प्रकरण –
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. तसेच त्यानंतर तिचा मृतदेह हा गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवल्याची अमानवी घटना 30 जुलै 2023 रोजी घडली होती. यात संशयित आरोपी म्हणून स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय – 19) याला अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिली होती मदतीची ग्वाही –
या घटनेची तत्काळ दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बालिकेच्या कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता‌. तसेच पाचोरा येथे 12 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबास शासनाकडून लवकरच मदत दिली जाईल, अशी घोषणा केली होती. यानंतर 35 दिवसांच्या आत मुख्यमंत्र्यांनी या घोषणेची प्रतिपूर्ती केली आहे‌.

लवकरच देण्यात येणार निधी –
महाराष्ट्र शासनाकडून पीडितेच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांचा मदत निधी वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने लवकरच मदतनिधी धनादेश गोंडगाव येथे जाऊन दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे .

आमदार किशोर पाटलांची मागणी –
गोंडगावच्या या संतापजनक घटनेनंतर पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. दरम्यान, पाचोरा येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पीडितेच्या कुटुंबास 5 लाख रूपये मदत दिली जाईल, अशी घोषणा केली होती.

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm eknath shindegondgaon child murder casegondgaon girl abuse casegondgaon girl murder casemla kishor patilगोंडगाव बालिका हत्याप्रकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; वाचा अर्थसंकल्पातील टॉप-10 घोषणा

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; वाचा अर्थसंकल्पातील टॉप-10 घोषणा

March 7, 2026
VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

March 6, 2026
आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार, घोषणांकडे सर्वांचं लक्ष

आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार, घोषणांकडे सर्वांचं लक्ष

March 6, 2026
‘गरजूंना घर देण्यासाठी शासन कटिबद्ध; गेल्या वर्षात राज्यात जवळपास 4 लाख घरे पूर्ण’, ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

‘गरजूंना घर देण्यासाठी शासन कटिबद्ध; गेल्या वर्षात राज्यात जवळपास 4 लाख घरे पूर्ण’, ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

March 6, 2026
Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

March 5, 2026
VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

March 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page